जळगाव शहरातील नवीन आव्हाने रोड परिसरात असलेल्या केसी पार्क परिसरात रात्री आठ वाजेच्या सुमारास एका घरावर दगडफेक करीत गोळीबार झाल्याचे घटना घडली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नवीन आव्हाने रोड परिसरात असलेल्या अशोक माने यांच्या घरावर रात्री आठ वाजेच्या सुमारास अनोळखी तरुणांनी दगडफेक करीत गोळीबार केल्याचे घटना घडल्याने परिसरात हा धरून गेला आहे या ठिकाणी लागलीच पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत गवळी संदीप गावित यांच्यासह जळगाव शहर पोलीस स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते . शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा रात्री उशिरापर्यंत फॉरेन्सिक रिपोर्ट चेक करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते