Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोशल मीडियावर बदनामी; गुन्हा दाखल
    क्राईम

    पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोशल मीडियावर बदनामी; गुन्हा दाखल

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJuly 26, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव- काही दिवसापूर्वी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची फेसबुक पेजवर बदनामी करण्यात आले होती. आता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे देखील फेसबुक पेजवरून बदनामी करण्यात आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना जळगाव ग्रामीण या फेसबुक पेजवर ७ एप्रिल ते 25 जुलै पर्यंत या पेजवर वेळोवेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याबाबत बदनामीकारक मजकूर या फेसबुक पेजवर टाकण्यात आला होता. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय पोटे यांची नियुक्ती केली होती. या चौकशी अंतर्गत एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात इसमावर नगरसेवक गणेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून ना. गुलाबराव पाटील यांची फेसबुक पेजवर बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भरदुपारी ३५ वर्षीय महिलेने संपविले आयुष्य !

    February 27, 2026

    महिलेसोबत अश्लिल चाळे करीत विनयभंग ; एका विरोधात गुन्हा दाखल !

    February 27, 2026

    काशी एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक प्रकार; ३८ वर्षीय महिला हरवली

    February 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.