• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात नवाब मलिक यांच्या पुतळ्याचे दहन

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 10, 2021
in जळगाव, राजकारण
0
जळगावात नवाब मलिक यांच्या पुतळ्याचे दहन

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भारतीय जनता युवामोर्चा जळगाव जिल्हा महानगर तर्फ  नवाब मलिक यांच्या पुतळ्याचे दहन आज  10 रोजी सायंकाळी 5 वाजता  शहरातील टॉवर चौकात करण्यात आले.

महाविकास आघाडीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर व ग्रामीण तर्फ देशद्रोही नवाब मलिक यांचा निषेध व्यक्त करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

यावेळी जळगाव जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सुर्यवंशी, प्रदेश महिला उपाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, महानगराचे सरचिटणीस नितीन इंगळे, महानगर उपाध्यक्ष राजेंद्र मराठे, युवा मोर्चा महानगर अध्यक्ष आनंद सपकाळे, महिला मोर्चा अध्यक्ष दीप्तीताई चिरमाडे, महानगर चिटणीस राहुल वाघ, विधानसभा क्षेत्रप्रमुख दीपक साखरे, जळगाव तालुका अध्यक्ष गोपाल भंगाळे, नगरसेवक विरेन खडके, व्यापारी आघाडीचे अशोक राठी, दिव्यांग आघाडीचे  गणेश वाणी, कामगार आघाडीचे कुमार सिरामे, युवा मोर्चा सरचिटणीस अक्षय जेजुरकर, मिलिंद चौधरी, जितेंद्र चौथे, उपाध्यक्ष गणेश महाजन, स्वामी पोतदार, विकी सोनार, राहुल मिस्त्री, जयेश ठाकुर, चिटणीस सागर जाधव, अश्विन सैंदाणे, गौरव पाटील, रेखाताई पाटील, तृप्ती पाटील, लता बाविस्कर, ज्योती निंभोरे, रेखा कुलकर्णी, रेखा वर्मा, सुरेखा अमृतकर, नितू परदेशी, उषा पाठक, स्नेहा निंभोरे पुष्पेंद्र जोशी, हर्षल चौधरी, निखिल सूर्यवंशी, महेश राठी, आकाश चौधरी, भूषण आंबीकर, संतोष बाविस्कर, अश्फाक शेख, तालुका सरचिटणीस अरुण सपकाळे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सचिन पवार, पंचायत समिती सदस्य मिलिंद चौधरी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पाटील, तालुका चिटणीस गिरीश वराडे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष वासुदेव कोळी, उपसरपंच कडगाव चेतन पाटील, माजी तालुकाध्यक्ष संजय भोळे, तालुका सरचिटणीस ललित बऱ्हाटे, भुषण पाटील, तालुका सरचिटणीस सागर घुगे, पवन पाटील, प्रकाश पंडित,गणेश माळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

माजी आमदार राष्ट्रवादीचे, भाजपने केले पुरस्कृत तर कॉंग्रेस उमेदवाराने दिला पाठींबा !

Next Post

धरणगांव तालुक्यात 11 गावाच्या नवीन स्वस्त धान्य दुकानासाठी अर्ज करण्याचे तहसीलदारांचे आवाहन

Next Post
धरणगांव तालुक्यात 11 गावाच्या नवीन स्वस्त धान्य दुकानासाठी अर्ज करण्याचे तहसीलदारांचे आवाहन

धरणगांव तालुक्यात 11 गावाच्या नवीन स्वस्त धान्य दुकानासाठी अर्ज करण्याचे तहसीलदारांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अयोध्या येथे तरुणीने संपविले आयुष्य ; पोलिसांनी बोदवडच्या तरुणाला केली अटक !

June 27, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

काही महत्त्वाच्या कामात यश मिळाल्याने तुमचे मनोबल आणि धैर्य वाढणार !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group