• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

एमआयडीसी पोलिसांची कारवाई : दुचाकी चोरट्याला केले जेरबंद !

editor desk by editor desk
July 26, 2023
in क्रिंडा, जळगाव
0
एमआयडीसी पोलिसांची कारवाई : दुचाकी चोरट्याला केले जेरबंद !

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील अनेक भागातून दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असतांना शहरातील मेहरून परिसरातून चोरीस गेलेल्या दुचाकी प्रकरणी दाखल गुन्ह्यातील एका आरोपीच्या एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून तीन मोटरसायकली हस्तगत करण्यात आले आहेत.

मिळालेली माहिती अशी कि, शहरातील मेहरून परिसरातील विठ्ठल मंदिराजवळ २० जुलै रोजी कल्पेश लहू कोल्हे यांची दुचाकी रात्री अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त बातमी मिळाल्यानुसार संशयित संतोष शांताराम सपकाळे राहणार जोशी वाडा मेहरून हा चोरीच्या गुन्ह्यातील मोटर सायकल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेतले असता त्याने तीन दुचाकी चोरल्याची माहिती दिली .यात कल्पेश कोल्हे यांची दुचाकी क्रमांक एम एच 15 डीजी 61 56, एक्स स्प्लेंडर प्लस आणि डीलक्स कंपनीची अशा 45 हजार रुपये किमतीच्या तीन दुचाकी त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद सिंग पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, अल्ताफ पठाण ,रामकृष्ण पाटील, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, किशोर पाटील योगेश बारी आदींच्या पथकाने केली.

Previous Post

उष्माघातात मृत झालेल्या कुटुंबाना मदत द्या : आ.खडसेंनी केली मागणी !

Next Post

पुतणीसोबत काकाने केले लग्न ; सर्वत्र सुरु झाली चर्चा !

Next Post
पुतणीसोबत काकाने केले लग्न ; सर्वत्र सुरु झाली चर्चा !

पुतणीसोबत काकाने केले लग्न ; सर्वत्र सुरु झाली चर्चा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उद्यापासून होवू शकतो आपल्या खिश्यावर परिणाम ; वाचा सविस्तर !
राजकारण

उद्यापासून होवू शकतो आपल्या खिश्यावर परिणाम ; वाचा सविस्तर !

May 31, 2025
मोठी बातमी : देशात खाद्यतेलांचे दर होणार कमी !
आरोग्य

मोठी बातमी : देशात खाद्यतेलांचे दर होणार कमी !

May 31, 2025
चित्रपट दिग्दर्शकाची केली होती हगवणे परिवाराने फसवणूक !
क्राईम

चित्रपट दिग्दर्शकाची केली होती हगवणे परिवाराने फसवणूक !

May 31, 2025
ब्रेकिंग : तलाठीसह कोतवालास लाच घेताना पकडले !
क्राईम

अकरावी प्रवेशासाठी घेतली दोन शिक्षकांनी लाच !

May 31, 2025
धुळ्यात खळबळ : विवाहितेचा इंजेक्शन देवुन खून ; जवान पती, प्रियसीसह पाच जणांना अटक !
क्राईम

धुळ्यात खळबळ : विवाहितेचा इंजेक्शन देवुन खून ; जवान पती, प्रियसीसह पाच जणांना अटक !

May 31, 2025
फसवणूक केल्याप्रकरणी मॅनेजरचा अटकपूर्व जामीन फेटाळला !
क्राईम

फसवणूक केल्याप्रकरणी मॅनेजरचा अटकपूर्व जामीन फेटाळला !

May 31, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group