• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विद्यार्थी लघुशंकेसाठी गेला अन तिघांनी मोबाईल लांबविला ; वाचा कुठे घडली घटना !

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

editor desk by editor desk
July 26, 2023
in क्राईम, चाळीसगाव, जळगाव
0
धरणगाव तालुक्यात तिघांनी धक्काबुकी करीत तरुणाकडील मोबाईल पळविला

चाळीसगाव : प्रतिनिधी 

शहरातील बस स्थानकावर आत्याला घेण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय विद्यार्थ्यांचा सार्वजनिक शौचालयातून तीन जणांनी जबरदस्तीने दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून फरार झाल्याची घटना २५ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील बस स्थानकावर तालुक्यातील हिरापूर येथील १९ वर्षीय विद्यार्थी नचिकेत सुनील येवले हा आपल्या आत्याला घेण्यासाठी चाळीसगाव बस स्थानकावर आला असता तो लघुशंकेसाठी सार्वजनिक शौचालयात गेला असता तेथे असलेल्या तीन अनोळखी इसमांनी त्याच्या हातातील दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळ काढला .याप्रकरणी नचिकेत येवले याच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करीत आहे.

Previous Post

अजित पवारांची खेळी : शरद पवारांचे कार्यकर्ते अजित पवारांच्या गोटात !

Next Post

अल्पवयीन मुलीस पळविले ; पोलिसात गुन्हा दाखल

Next Post
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीस पळविले ; पोलिसात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !
राजकारण

हे सरकार भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या राजकारणात रमलेले ; वडेट्टीवारांचा हल्लाबोल !

June 30, 2025
राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !
कृषी

राज्यातील पावसाच्या हाहाकाराने टोमॅटोचे दर कोसळले !

June 30, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

चोरट्यांनी मध्यरात्री उभे वाहने फोडून लांबविल्या ४ लाखांच्या सिगारेट !

June 30, 2025
भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !
क्राईम

भरधाव बसची दुचाकीला जबर धडक : तरुण ठार तर दोन गंभीर !

June 30, 2025
जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावातील मुलीचे परस्पर लग्न अन वडिलांनी संपविले आयुष्य !

June 30, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

कुटुंबातील सदस्यांमध्ये कुणीतरी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते, सावधगिरी बाळगा.

June 30, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group