• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

ब्रेकिंग : कुत्र्याला वाचविताना जळगावात रिक्षा पलटली !

editor desk by editor desk
July 25, 2023
in क्राईम, जळगाव
0
ब्रेकिंग : कुत्र्याला वाचविताना जळगावात रिक्षा पलटली !

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील नवीन कानळदा रोड या ठिकाणी रिक्षा पलटी झाली असून सुदेवाने या रिक्षा कुठलेही प्रवासी नसून केवळ रिक्षाचालक होता त्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील सत्यम पार्क परिसरातील सचिन जयस्वाल हे रिक्षा चालवून आपल्या परिवाराचा उदरनिवार्ह करतात. दि. २५ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घरी जेवणासाठी जात असतांना नवीन कानळदा रोड परिसरातील लक्ष्मी नगराच्या पुढे जात असतांना अचानक दोन ते तीन कुत्रे मध्ये आल्याने त्या कुत्र्यांना वाचविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला असता. त्याचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा पलटी झाली. घटनास्थळी ५ ते १० मिनिटे कुणालाही लक्षात आले नाही पण काहीना समजताच रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्यानी त्यांना लागलीच रिक्षा उचलत बाहेर काढून त्यांना किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने रिक्षात कुठलेही प्रवाशी नव्हते. रिक्षाचालक सचिन जैस्वाल यांना किरकोळ दुखापत झाली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा सचिनला रुग्णालयात नेण्यात आल्याचे समजते.

Previous Post

मोठी बातमी : शिवसेनेच्या ४० आमदारांचे अपात्रतेचे प्रकरण लांबणीवर !

Next Post

ज्येष्ठ पत्रकार शिरीष कणेकर यांचे निधन !

Next Post
ज्येष्ठ पत्रकार शिरीष कणेकर यांचे निधन !

ज्येष्ठ पत्रकार शिरीष कणेकर यांचे निधन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group