• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जामनेर तालुक्यातील विवाहितेचा विनयभंग !

पहूर पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
July 25, 2023
in क्राईम, जामनेर
0
ग्रामपंचायत सदस्याने महिलेकडे केली अशी हि मागणी !

जामनेर : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका गावातील २३ वर्षीय विवाहितेचा एकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस स्थानकात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जामनेर तालुक्यातील कुंभारी बुद्रुक या गावात एका २३ वर्षीय विवाहिता आपल्या आई-वडिलासोबत वास्तव्यास आहे. दिनांक २३ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गावातील एक संशयित्ताने विवाहितेच्या आई-वडिलांच्या घराजवळ येऊन विवाहितेला मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले त्याप्रकरणी विवाहितेच्या आई-वडिलांनी त्याला जाब विचारण्यासाठी गेले असता त्याने आई-वडिलांना शिवीगाळ करीत मारण्यासाठी अंगावर जाऊन आल्याने व तुम्हाला पाहून घेऊ अशी धमकी दिल्याने विवाहितेने पहुर पोलीस स्थानकात धाव घेत संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास सहाय्यक फौजदार अनिल सुरवाडे हे करीत आहे.

Previous Post

अकोला एलसीबीच्या पोलीस निरीक्षकपदी शंकर शेळके !

Next Post

बुलढाण्याच्या घाटात बस उलटली !

Next Post
बुलढाण्याच्या  घाटात बस उलटली !

बुलढाण्याच्या घाटात बस उलटली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group