• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मोठी बातमी : गुजरात संकटात ; इमारत कोसळून 4 जण अडकले

editor desk by editor desk
July 24, 2023
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
मोठी बातमी  : गुजरात संकटात ; इमारत कोसळून 4 जण अडकले

मुंबई : वृत्तसंस्था 

गुजरात राज्यात जुनागडमध्ये सोमवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथे काडियावल परिसरात एक इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली 4 जण अडकले आहेत. ही इमारत भाजी मंडईजवळ होती आणि खाली दुकाने होती. भाजी मंडईमुळे येथे मोठी गर्दी असते. अशा स्थितीत अनेक जण अडकण्याची शक्यता आहे. ढिगाऱ्याखाली 12-15 लोक दबले गेल्याचे काही वृत्तांत सांगितले जात आहे. पोलिस आणि एसडीआरएफच्या पथकाने बचावकार्य सुरू केले आहे.

गुजरातमधील जुनागड शहरात शनिवारी 4 तासांत 10 इंच पाऊस झाला. यानंतर शहर जलमय झाले. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारीही जुनागड पुराच्या पाण्यात बुडाला. अनेक भागांत शेकडो कच्च्या घरांची पडझड झाली. जे भाग पाण्यात बुडाले होते, तेथील लोकांचे सर्व सामान उद्ध्वस्त झाले आहे. पुराच्या तडाख्यात आलेल्या शेकडो जनावरांचे मृतदेहही सापडले आहेत.

Previous Post

पाचोरा तालुक्यातून अल्पवयीन मुलीस पळविले !

Next Post

प्रशासन पारदर्शक व गतिमान करणार – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Next Post
प्रशासन पारदर्शक व गतिमान करणार – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

प्रशासन पारदर्शक व गतिमान करणार - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लाडकी बहिण योजनेतून ‘त्यांनी’ माघार घ्यावी ; मंत्री भुजबळ !
क्राईम

लाडकी बहिण योजनेतून ‘त्यांनी’ माघार घ्यावी ; मंत्री भुजबळ !

July 21, 2025
नात्याला काळिमा : १० वर्षीय बालकाचा चुलत भावाने घेतला जीव !
क्राईम

नात्याला काळिमा : १० वर्षीय बालकाचा चुलत भावाने घेतला जीव !

July 21, 2025
मराठा सेवा संघ विभागीय अध्यक्षपदी राम पवार यांची नियुक्ती
जळगाव

मराठा सेवा संघ विभागीय अध्यक्षपदी राम पवार यांची नियुक्ती

July 21, 2025
लग्नाचे आमिष दाखवून १५ वर्षीय मुलीवर अत्याचार : मुलगी राहिली गर्भवती !
क्राईम

लग्नाचे आमिष दाखवून १५ वर्षीय मुलीवर अत्याचार : मुलगी राहिली गर्भवती !

July 21, 2025
भरधाव ट्रकला धडकल्याने ट्रॅव्हल्सविरुद्ध दिशेला झाली
क्राईम

भरधाव ट्रकला धडकल्याने ट्रॅव्हल्सविरुद्ध दिशेला झाली

July 21, 2025
रात्री महाविद्यालयातून लांबविले एक लाख रुपये !
क्राईम

रात्री महाविद्यालयातून लांबविले एक लाख रुपये !

July 21, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

news-on-whatsapp