• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

खिडकीद्वारे घरात प्रवेश करून चोरट्यांनी लांबविले लाखो रुपये !

चोपडा पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
July 23, 2023
in क्राईम, चोपडा
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

चोपडा : प्रतिनिधी 

शहरातील एका घरातील खिडकीचे गज कापून आत प्रवेश करून कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चोपडा पोलीस स्टेशनला चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रामकुंवर नगरातील रहिवासी असलेले व्यापारी ज्ञानेश्वर कुंवर (वय ४२) यांच्या घरात दि.२२ जुलैच्या पहाटे अनोळखी चार चोरट्यांनी खिडकीचे गज कापून आज प्रवेश करून लोखंडी कपाटातील 47 हजाराची रोकड, साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे टंगल, 21 हजाराची सोन्याची अंगठी, अठरा हजारांचे सोन्याचे कानातील टॉप, शे रुपये किमतीची घड्याळ असा एकूण एक लाख 46 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला याप्रकरणी ज्ञानेश्वर कुमार यांनी चोपडा शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अनोखी चार इस्मानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे करीत आहे.

Previous Post

शेळ्या चारायला गेलेल्या दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू !

Next Post

पोलिसांची मोठी कारवाई : बोगस पिक संजीवके औषधांचा दोन लाखांचा साठा जप्त

Next Post
अखेर ‘त्या’ तमाशाच्या फडात नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल ; पोलीस कर्मचारी निलंबित

पोलिसांची मोठी कारवाई : बोगस पिक संजीवके औषधांचा दोन लाखांचा साठा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“देवापेक्षा संतच मोठे !”- बाळू महाराज गिरगावकर यांचे भावस्पर्शी कीर्तन
जळगाव

“देवापेक्षा संतच मोठे !”- बाळू महाराज गिरगावकर यांचे भावस्पर्शी कीर्तन

June 3, 2025
राज्यात ७९ कोरोनाचे नवीन रुग्णांची नोंद !
आरोग्य

राज्यात ७९ कोरोनाचे नवीन रुग्णांची नोंद !

June 3, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

जळगावातील हॉटेलमध्ये ३५  वर्षीय घटस्फोटीत महिलेवर अत्याचार !

June 3, 2025
कर्ज वाढल्याने शेतकऱ्याने आयुष्य संपविले !
क्राईम

कर्ज वाढल्याने शेतकऱ्याने आयुष्य संपविले !

June 3, 2025
ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

परदेशी मुलीकडे गेले अन चोरट्यांनी बंद घर फोडले !

June 3, 2025
१८ उंटांना जीवनदान : चौघं आरोपींना तीन दिवसांची कोठडी !
क्राईम

१८ उंटांना जीवनदान : चौघं आरोपींना तीन दिवसांची कोठडी !

June 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group