• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्हा बँकेत प्रस्थापिताचा वर्ग तयार झाला आहे ; डी जी पाटील

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 9, 2021
in जळगाव, राजकारण
0
जिल्हा बँकेत प्रस्थापिताचा वर्ग तयार झाला आहे ; डी जी पाटील

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जिल्हा मध्यवर्ती बँक प्रस्थापितांचा एक वर्ग तयार झालेला आहे या प्रस्थापिताच्या वर्गाला आव्हान देण्यासाठी शेतकरी विकास पँनल तयार केले आहे ही बँक सर्व सामान्य माणसाची आहे धन्यधण्याचे कारस्थान उथळून लावण्यासाठी हे पॅनल उभे केले असल्याचे कॉग्रेस चे माजी प्रदेश सचिव डी जी पाटील  यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आज राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस भाजपा पक्षातील काही समविचारी लोकांनी एकत्र येऊन शेतकरी विकास पॅनल तयार केले असून यात अरुणा दिलीपराव पाटील काँग्रेस विकास मुरलीधर पवार राष्ट्रवादी काँग्रेस वाघ विकास ज्ञानेश्वर कल्पना शांताराम पाटील राष्ट्रवादी काँग्रेस रवींद्र सूर्यभान पाटील भारतीय जनता पार्टी राजू रघुनाथ पाटील सुरेश शांताराम पाटील या उमेदवारांचा  शेतकरी विकास पॅनल मध्ये  सहभाग आहे आज शेतकरी विकास पॅनलचे पत्रकार परिषद घेऊन आपल्या शेतकरी विकास पॅनलचे भूमिका मांडली यात काँग्रेसचे माजी प्रदेश सचिव डी जी पाटील यांनी काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर थेट निशाणा साधला.

जिल्हा मध्यवर्ती बँकेत सातत्याने तीच मंडळी दिसत आहे हे धनधनाड्याचे यांचे कारस्थान आहे . हे कारस्थान उलथून लावण्यासाठी शेतकरी विकास पॅनल तयार करण्यात आले आहे काँग्रेसची उमेदवारी मागणारे विकास वाघ अविनाश भालेराव रघुनाथ पाटील डॉक्टर सुरेश पाटील या उमेदवारांना उमेदवारी न देता काँग्रेसची काहीही संबंध नसलेल्या शैलजा निकम यांना उमेदवारी दिली जेंव्हा की त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर आजपर्यंत दिसल्या असल्याचा दावा डीजे पाटलांनी  केला आहे. तर यावलचे विनोद पाटील हे काँग्रेसचे सभासद सुद्धा नसल्याचा त्यांनी यावेळी दावा केला आहे.

आमदार खासदार ही तेच आणि जिल्हा बँकेत ही तेच यात खुर्चीसाठी यांचा एवढा अट्टाहास का असा प्रश्न यावेळी पाटील यांनी उपस्थित केला एकनाथराव खडसे अनेक वर्षापासून जिल्हा बँकेत संचालक आहे तर त्यांची मुलगी सुद्धा या बँकेचे चेअरमन आहे एकाच घरात एकापेक्षा जास्त पद एका सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी का देत नाही असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Previous Post

मोहसीन खान यांना “खान्देश भूषण व आदर्श शिक्षक” पुरस्कार जाहीर

Next Post

शेख ऐनोद्दीन सय्यद हसन “आदर्श मुख्याध्यापक” पुरस्काराने सन्मानित

Next Post
शेख ऐनोद्दीन सय्यद हसन “आदर्श मुख्याध्यापक” पुरस्काराने सन्मानित

शेख ऐनोद्दीन सय्यद हसन "आदर्श मुख्याध्यापक" पुरस्काराने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group