Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात भरदिवसा वाळूची अवैध वाहतूक : पोलिसांनी केली कारवाई !
    क्राईम

    जळगावात भरदिवसा वाळूची अवैध वाहतूक : पोलिसांनी केली कारवाई !

    editor deskBy editor deskJuly 21, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरानजीक असलेल्या गिरणा नदीपात्रातून नियमितपणे चोरटी वाळूची वाहतूक सुरु असल्याच्या घटना तालुका पोलिसांच्या कानावर आले असतांना त्यांनी वाहतूक सुरु असतांना एका ट्रॅक्टर पकडून चालकाविरोधात तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातून नजीक असलेल्या गिरणा नदी पात्रातून दिनांक २० जुलै रोजीच्या सुमारास गिरणा नदी पात्रातून एक ब्रास अवैध वाळूची वाहतूक करीत असताना एक ट्रॅक्टर निमखेडी शिवारातील कांताई नेत्रालय समोरून जात असताना पोलीस पथकाने कारवाई करीत सुमारे ३ हजार रुपये किमतीची अवैध वाळू तर २ लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी जनार्दन शांताराम सूर्यवंशी रा.भिकमचंद नगर, पिंप्राळा रोड जळगाव यांच्या विरोधात तालुका पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय भालेराव हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.