• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी भूषण महाजन !

editor desk by editor desk
July 21, 2023
in जळगाव, सामाजिक
0
उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षपदी भूषण महाजन !

जळगाव : प्रतिनिधी 

जिल्ह्यातील माळी समाजाचे युवा कार्यकर्ते तथा समता परिषदेचे युवक जिल्हाध्यक्ष भूषण महाजन यांची अखिल भारतीय माळी महासंघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. सदर निवड संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचा आदेशाने युवक राष्ट्रीय अध्यक्ष नितीन शेलार यांनी केली आहे.

भूषण महाजन हे सन 2014 पासून माळी समाजाच्या कार्यात सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांनी 2017 या वर्षी माळी समाजाचे मुखपत्र माळी साम्राज्य साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले. या साप्ताहिक वृत्तपत्रच्या माध्यमातून त्यांनी राज्यस्तरीय उद्योजक मेळाव्याचे आयोजन केले आहेत.  सन 2019 पासून ते अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे युवक जिल्हाध्यक्ष म्हणुन काम करीत आहेत. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी विविध आंदोलने ओबीसी जनजागृती बैठका घेतल्या आहेत. त्यांचा या सर्व कार्याचा आढावा व त्यांचा उत्तर महाराष्ट्र विभागात असलेला संपर्क याचा आढावा घेत त्यांची ही निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

Previous Post

भाजप नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकरांचा जळगाव पोलीस पाटील संघटनेच्या वतीने सत्कार !

Next Post

कु.राजेश्वरी जाधवच्या स्मृतीदिनानिमित्त बाल नेत्ररोग तपासणी शिबिर

Next Post
कु.राजेश्वरी जाधवच्या स्मृतीदिनानिमित्त बाल नेत्ररोग तपासणी शिबिर

कु.राजेश्वरी जाधवच्या स्मृतीदिनानिमित्त बाल नेत्ररोग तपासणी शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group