Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भाजप नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकरांचा जळगाव पोलीस पाटील संघटनेच्या वतीने सत्कार !
    जळगाव

    भाजप नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकरांचा जळगाव पोलीस पाटील संघटनेच्या वतीने सत्कार !

    editor deskBy editor deskJuly 21, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    भारतीय जनता पक्षाचे जळगाव लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज यांच्या निवासस्थानी जाऊन जळगाव तालुका पोलीस पाटील संघटनेच्यावतीने भेट घेतली व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

    त्यावेळी जळगाव पोलीस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष सुरेश नहाळदे कुऱ्हाडदे, साहेबराव धुमाळ विटनेर, श्रीकृष्ण बारी शिरसोली, दिलीप पाटील वडली,उमेश पाटील जवखेडा, शेखर सुर्यवंशी बोरणार, विनोद गोपाळ वावडदा तसेच संजय चिमणकारे जळके/वसंतवाडी असे सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    गुढीपाडव्याचा राज्यभर जल्लोष; शोभायात्रांनी महाराष्ट्र भगवामय

    March 19, 2026

    . नाशिक हादरले : ५८ व्हिडिओंसह तथाकथित गुरूचा काळा कारनामा उघड !

    March 19, 2026

    बोगस फळबाग दाखवून ६ कोटींचा विमा घोटाळा; धरणगावात ५ सीएससी सेंटरवर गुन्हा

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.