• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव तालुक्यात जबरी घरफोडी !

editor desk by editor desk
July 19, 2023
in क्राईम, धरणगाव
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

धरणगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका गावात जबरी घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील एका गावात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 55 हजारांचा ऐवज लांबवल्याची घटना दि.१५ ते १७ जुलै दरम्यान घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथील रहिवासी रमेश सीताराम बडगुजर (वय ६३) हे मजुरी काम करून उदरनिर्वाह करतात. दि. १५ ते १७ दरम्यान ते गावाला गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. चोरट्यांनी 30 हजार रुपये किंमतीचे कर्णफुल, पाच हजार रुपये किंमतीच्या साड्या व 18 हजारांची रोकड असा एकूण 55 हजारांचा ऐवज लांबवण्यात आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बडगुजर यांनी धरणगाव पोलिसात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार राजू पाटील करीत आहेत.

Previous Post

भाजपने दिले जिल्ह्यात नवख्यांना संधी !

Next Post

पुण्यात पाच लाखांचे बक्षीस असलेल्या दोन दहशतवादयांना अटक !

Next Post
पुण्यात पाच लाखांचे बक्षीस असलेल्या दोन दहशतवादयांना अटक !

पुण्यात पाच लाखांचे बक्षीस असलेल्या दोन दहशतवादयांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !
राजकारण

माजी मंत्री कदम आक्रमक : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल तर राज यांना सल्ला !

July 4, 2025
भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !
क्राईम

भीषण अपघातात : पाचोरा तालुक्यातील शेतकरी जागीच ठार !

July 4, 2025
नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !
क्राईम

नैराश्य आल्याने २९ वर्षीय तरुणाने घेतली तलावात उडी !

July 4, 2025
जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

जळगावात भरधाव कारच्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा दुर्देवी मृत्यू !

July 4, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

धक्कादायक : टास्कचा नाद तरुणाला पडला महागात : १२ लाखात झाली फसवणूक !

July 4, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

गुजरात राज्यात खून करून फरार दोन संशयित भुसावळात अटकेत !

July 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group