• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात शस्त्र घेऊन फिरणारा एक अटकेत !

एमआयडीसी पोलिसांनी केली कारवाई

editor desk by editor desk
July 18, 2023
in क्राईम, जळगाव
0
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील  एमआयडीसी पोलिसांकडून सोमवारी कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान शस्त्र घेऊन फिरणारा हद्दपार आरोपी विशाल मुरलीधर दाभाडे (वय २२) याला रामेश्वर कॉलनी भागातून अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, विशालवर विविध प्रकरणांत गुन्हे दाखल आहेत. त्यासाठीच त्याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले होते. सोमवारी एमआयडीसी पोलिसांकडून सोमवारी कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यादरम्यान, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना विशाल दाभाडे हा त्याच्या घरातील परिसरात शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांना सोबत घेत रामेश्वर कॉलनी भागातील चांगापाचा मंदिराजवळ आले. याठिकाणी विशाल आढळून आला. त्याची झाडाझडती घेतली असता, त्याच्याकडे लोखंडी सुरा सापडला. त्यानंतर पंचनामा करून, त्याला ताब्यात घेण्यात आले.

Previous Post

जामनेरात खळबळ : जंगलात आढळला पुरुषाचा मृतदेह !

Next Post

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात ; ४ ठार तर ८ जखमी !

Next Post
मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात ; ४ ठार तर ८ जखमी !

मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात ; ४ ठार तर ८ जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group