• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जामनेरात खळबळ : जंगलात आढळला पुरुषाचा मृतदेह !

editor desk by editor desk
July 18, 2023
in क्राईम, जळगाव, जामनेर
0
‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; तिघांविरुद्ध गुन्हा 

जामनेर : प्रतिनिधी 

तालुक्यातील लहासर गावाजवळील सागवान जंगलातील नाल्यात सुमारे ४५ वर्षे वयोगटातील पुरुषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास आढळून आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोत्यात मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. मृताच्या तोंडावर प्लॅस्टीक गुंडाळले होते. तसेच हात व पाय बांधलेले होते. जांभुळ येथील एक इसम तीन महिन्यापूर्वी बेपत्ता झाला होता. त्याच्या मारेकऱ्यास पहूर पोलिसांनी अटक केली होती, मात्र मृतदेहाची कुठे विल्हेवाट लावली याबाबत त्याचेकडून कोणतीच माहिती मिळत नव्हती. या अनुषंगाने पहूर पोलिस निरीक्षक सचिन सानप यांनी घटनास्थळी पाहणी केली. अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस निरीक्षक किरण शिंदे, एलसीबीचे निरीक्षक नजन पाटील यांचेसह फॉरेंसीक टीमने पाहणी केली. मृतदेह कुणाचा व त्याच्या हत्येमागील उद्देशाबाबत उकल करण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

Previous Post

जिल्हा पेठ पोलिसांची कामगिरी : पाच दुचाकीसह चोरटा अटकेत !

Next Post

जळगावात शस्त्र घेऊन फिरणारा एक अटकेत !

Next Post
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !

जळगावात शस्त्र घेऊन फिरणारा एक अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group