• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जळगावात पुन्हा गोळीबार ; वाचा कुठे घडली घटना !

editor desk by editor desk
July 17, 2023
in क्राईम, जळगाव
0
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील छत्रपती शिवाजी नगराजवळील एका परिसरात भर दिवसाच्या सुमारास एकाने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यामुळे बराच वेळ परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती जळगाव शहर पोलिस स्थानकात जाताच पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील छत्रपती शिवाजी नगर परिसराच्या मागील बाजूस असलेले हुडको परिसरातील एका गल्लीत आज दि.१७ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास जुन्या वादातून वाद सुरु होता. त्यामुळे घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झालेली होती. हा वाद इतक्या टोकाला गेली लोकांची गर्दी पगाविन्यासाठी एकाने हवेत गोळीबार केल्याने जमलेले लोक तत्काळ घटनास्थळाहून निघून गेले याची माहिती जळगाव शहर पोलिसांना माहित पडतच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील चौकशी सुरु होती. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे रतन गीते, प्रफुल्ल धांडे, स्थानिक गुन्हे शाखेचे अक्रम शेख, प्रीतम पाटील यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे.

Previous Post

मोठी बातमी : राष्ट्रवादीत सुरु आहे तरी काय ? अजित पवार पुन्हा शरद पवारांच्या भेटीला !

Next Post

एलसीबीची कारवाई: जळगावातील गोळीबार प्रकरणी एक अटकेत !

Next Post

एलसीबीची कारवाई: जळगावातील गोळीबार प्रकरणी एक अटकेत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group