Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे धान्याचा ट्रक उलटला
    जळगाव

    जळगावात रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे धान्याचा ट्रक उलटला

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रNovember 6, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील दुध फेडरेशन जवळील रस्त्यावरून जात असतांना धान्याने भरलेली ट्रक खड्ड्यामुळे उलटून घरासमोर लावलेल्या कारवर पडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर स्थानिक नागरिकांनी नगरसेवक व महापालीकेविरोधात रोष व्यक्त केला.

    शहरात विविध भागात अमृत योजनेचे काम सुरु आहे. या अमृत योजनेच्या काम शिवाजीनगर परिसरात देखील या योजनेअंतर्गत काम करण्यासाठी खड्डे करण्यात आले आहेत. या रस्त्यावरून माल ट्रक (क्र.एमएच १९ झेड ५७६३) धान्य भरून जात होती. ट्रक चालकाला रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ती ट्रक खड्ड्यामुळे उलटली असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

    ही अपघातग्रस्त ट्रक थेट एका कारवर जावून पडली. यात त्या कारच्या काचा फुटल्या आहेत. या मार्गावर वारंवार अपघात होत असतात. याबाबत स्थानिक नागरसेवकडे तक्रार केली असता ते  दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    खळबळजनक : १८ वर्षीय तरुणीचा विनयभंग !

    March 13, 2026

    अमळनेरात गांजा सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; चौघांना रंगेहाथ पकडले

    March 13, 2026

    पेट्रोल भरताना अचानक चक्कर; व्यावसायिकाचा रुग्णालयात मृत्यू

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.