• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

रुशील प्रवीण चौधरी याचे निधन

editor desk by editor desk
July 17, 2023
in जळगाव
0
रुशील प्रवीण चौधरी याचे निधन

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील आराधना कॉलनीतील रहिवासी असलेल्या रुशील प्रवीण चौधरी वय – २१ यांचे सोमवार दि.१७ रोजी पहाटेच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी ११ वाजता मू.जे.महाविद्यालय मागील घरून निघणार आहे. नेरी नाका स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे.

रुशील हा कॉम्प्युटर बीमचे संचालक संजय चौधरी, किशोर चौधरी यांचा पुतण्या तसेच उडान दिव्यांग फाउंडेशनच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी यांचा मुलगा होता. त्यांच्या पश्चात आजी, आजोबा, आई, वडील, काका, काकू, आत्या, मामा, भाऊ, भावंडे असा परिवार आहे.

Previous Post

भुसावळ : महिलेला विवस्त्र करीत मारहाण !

Next Post

मोठा निर्णय : केदारनाथ मंदिरात फोटो तर तशा कपड्यांना बंदी !

Next Post
मोठा निर्णय : केदारनाथ मंदिरात फोटो तर तशा कपड्यांना बंदी !

मोठा निर्णय : केदारनाथ मंदिरात फोटो तर तशा कपड्यांना बंदी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देणार ; मुख्यमंत्री फडणवीस  !
राजकारण

राज्यातील प्रत्येकाला हक्काचे घर देणार ; मुख्यमंत्री फडणवीस !

June 4, 2025
ट्रकच्या भीषण धडकेत चारचाकीचा झाला चक्काचूर : ९ जणांचा जागीच मृत्यू !
क्राईम

ट्रकच्या भीषण धडकेत चारचाकीचा झाला चक्काचूर : ९ जणांचा जागीच मृत्यू !

June 4, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

शिरसोलीत लोखंडी रॉडने एकाला बेदम मारहाण

June 4, 2025
मनाची इच्छा पूर्ण होणार म्हणत वृद्धाची अंगठी लांबविली
क्राईम

मनाची इच्छा पूर्ण होणार म्हणत वृद्धाची अंगठी लांबविली

June 4, 2025
मध्यरात्री दोन ट्रक्सची समोरासमोर जबर धडक !
क्राईम

मध्यरात्री दोन ट्रक्सची समोरासमोर जबर धडक !

June 4, 2025
ब्रेकिंग : जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना : २ प्रवासी ठार तर १५ गंभीर !
क्राईम

ब्रेकिंग : जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना : २ प्रवासी ठार तर १५ गंभीर !

June 4, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group