• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव : विहिरीतून पाणी काढताना पाय घसरून विवाहितेचा मृत्यू !

editor desk by editor desk
July 17, 2023
in क्राईम, धरणगाव
0
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी

धरणगाव : प्रतिनिधी 

शहरातील एका परिसरातील २८ वर्षीय महिलेचा विहिरीत पाणी काढताना पाय घसरून पडल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. पुनम राहुल पाटील (२८, मराठे गल्ली, धरणगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पाटील परिवारातील सदस्य भोणे शिवारातील आपल्या शेतात कापूस पिकाला खत देण्यासाठी गेले होते. यावेळी पुनम पाटील यांनी पती राहुल यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांना खताच्या गोण्या उचलून दिल्या. सुमारास जेवण करण्यासाठी पुढे पांडुरंग पाटील यांच्या विहिरीवर गेली. बराच वेळ झाला म्हणून इतर सदस्य विहिरीजवळ गेले असता पुनम या त्या ठिकाणी दिसल्या नाहीत. म्हणून त्यांनी विहिरीत डोकावले असता पुनम त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. त्यांना बाहेर काढून धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो. उ. नि. संतोष पवार हे करीत आहेत.

Previous Post

तुझ्या पतीला माझ्याकडे पाठव, नाही तर गुन्हा दाखल करेन !

Next Post

भुसावळ : महिलेला विवस्त्र करीत मारहाण !

Next Post
‘ज्वालाग्राही स्प्रे’ची स्टंटबाजी ; तिघांविरुद्ध गुन्हा 

भुसावळ : महिलेला विवस्त्र करीत मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १० लाखांची मदत करा : विरोधी पक्षनेते आक्रमक !
राजकारण

‘त्या’ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना १० लाखांची मदत करा : विरोधी पक्षनेते आक्रमक !

July 2, 2025
पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !
राजकारण

पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये ; केंद्र सरकारचा निर्णय !

July 2, 2025
“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ;  अंजली दमानिया यांचे ट्वीट !
राजकारण

“जो माणूस स्वतः महिलांना त्रास देतो ; अंजली दमानिया यांचे ट्वीट !

July 2, 2025
ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरेंनी स्वतःच्या मुलांना स्कॉटिश स्कूलमध्ये शिकवायचे ; मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल !

July 2, 2025
तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !
Uncategorized

तिघांनी घातली पोलिसांशी हुज्जत : भडगावात गुन्हा दाखल !

July 2, 2025
धरणगावनजीक गुरांना खाली उतरवून वाहनच टाकले जाळून !
अमळनेर

अमळनेरात देहविक्री करणाऱ्या महिला आणि ग्राहकांना अटक !

July 2, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group