• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे इंधनदरवाढीचा निषेध

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 5, 2021
in जळगाव, राजकारण
0
आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे इंधनदरवाढीचा निषेध

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयासमोर शुक्रवार ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाऊबजीचे औक्षण करून इंधनदरवाढीचा निषेध करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, पेट्रोल, डिझेल आणि गॅस दरवाढीविरोधात खासदार सुप्रिया सुळे यांच्याच्या आदेशानुसार युवती प्रदेश अध्यक्ष सक्षणा सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवती काँग्रेस व महानगर यांच्या वतीने शुक्रवार ५ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या केलेल्या भरमसाठ दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला. सर्वसामान्यांचे जगणे सोपे करण्याची गरज असताना केंद्र सरकार मात्र सतत भाववाढ करून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरत आहे,म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला ओवाळून प्रतिकात्मक भाऊबीज साजरी करून मोदीजीनी जनतेला गरजेच्या जीवनावश्यक वस्तू स्वस्त करून समस्त महिला भगिनींना भाऊबीजेची भेट द्यावी यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी जळगाव महानगराध्यक्ष अध्यक्ष अशोक लाडवंजारी, राष्ट्रवादी युवती उत्तर महाराष्ट्र समन्व्यक दिव्या भोसले, युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, शहराध्यक्ष आरोही नेवे, ग्रामीण कार्याध्यक्ष कोमल पाटील, ग्रामीण उपाध्यक्ष दीपिका भामरे,स्नेहल शिरसाठ आदी युवती उपस्थित होत्या.

Previous Post

मातंग समाजाला भैया महाजन यांच्या वतीने मिठाई वाटप

Next Post

धरणगावात महात्मा बळीराजा गौरव दिन उत्साहात साजरा !

Next Post
धरणगावात महात्मा बळीराजा गौरव दिन उत्साहात साजरा !

धरणगावात महात्मा बळीराजा गौरव दिन उत्साहात साजरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळला : ३० पर्यटक बुडाल्याची भीती !
क्राईम

मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळला : ३० पर्यटक बुडाल्याची भीती !

June 15, 2025
भारतील जनता पक्षाला आणखी मदतीची गरज ; जयंत पाटलांचा हल्लाबोल !
राजकारण

भारतील जनता पक्षाला आणखी मदतीची गरज ; जयंत पाटलांचा हल्लाबोल !

June 15, 2025
खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !
Uncategorized

खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !

June 15, 2025
भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !
Uncategorized

भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !

June 15, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

बालकाला शिवीगाळ करीत तिघांना बेदम मारहाण

June 15, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दाणाबाजारात तरुणाला जबर मारहाण !

June 15, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group