Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव रेल्वेस्थानकावर मालगाडीवर चढला अन जीवाशी गेला !
    क्राईम

    जळगाव रेल्वेस्थानकावर मालगाडीवर चढला अन जीवाशी गेला !

    editor deskBy editor deskJuly 15, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील रेल्वेस्थानकाच्या फलाटा क्र.४ वर एक मालगाडी थांबली असताना एका अनोळखी ५० वर्षीय इसमाने यागाडीच्या डब्यावर चढला असून त्याला हाय व्होल्टेजचा विद्युत शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि. १४ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हा प्रकार रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रेल्वे स्थानकावरील फलाट क्र.४ वर दि. १४ जुलै शुक्रवार रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक ४ वर एक मालगाडी उभी असतांना एक अनोळखी व्याक्तिने मालगाडीच्या डब्यावर चढला असता त्याचा विद्युत तराणा स्पर्श झाल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना घडली . याचे चित्रण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्याची ओळख पटविण्याचे आवाहन करण्यात आले असून या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.