• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मध्यरात्री घरात घुसत महिलेशी अंगलट !

जळगाव शहर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
July 15, 2023
in क्राईम, जळगाव
0
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील एका परिसरातील ३५ वर्षीय महिला मध्यरात्रीच्या सुमारास वारंवार फोन करुन देखील महिलेने फोन न उचलल्याने एक इसम थेट तिच्या घरात घुसून तिच्याशी अंगलट करणा-याविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील कानळदा रस्त्यावर असलेल्या के.सी.पार्क परिसरात एक महिला आपल्या परिवारासह रहिवासास असून दि. १४ रोजी रात्री ११.५० वाजेपासून त्याच्या मोबाईलवरुन महिलेला फोन केले. पण तिने त्याचा कुठलाही फोनला उत्तर न दिल्याने त्याने थेट मध्यरात्री साडेबारा ते पाऊन वाजेच्या सुमारास महिलेचे घर गाठत. महिलेच्या घराच्या कंपाऊंड वॉलवरुन उडी मारुन तिचा लोटलेला दरवाजा उघडून तिची भेट घेतली. त्याने तिच्यासोबत अंगलट सुरु करुन तिचा विनयभंग केला. त्यानंतर महिलेने पहाटेच्या सुमारास जळगाव शहर पोलिसात धाव घेत संशयित आरोपी विरोधात फिर्याद देत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक रमेश शेंडे करत आहेत.

Previous Post

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई ; ६ दुचाकीसह दोन अल्पवयीन ताब्यात !

Next Post

भरदिवसा जळगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

Next Post
भडगावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच विनयभंग !

भरदिवसा जळगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group