• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मातंग समाजाला भैया महाजन यांच्या वतीने मिठाई वाटप

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 5, 2021
in धरणगाव, सामाजिक
0
मातंग समाजाला भैया महाजन यांच्या वतीने मिठाई वाटप

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: दीपावली सण हा सगळ्यांनी उत्साहात साजरा करण्यासाठी   दिपावली निमित्ताने मातंग समाजाला भैया भाऊ महाजन यांच्या वतीने मिठाई वाटप करण्यात आले.

मातंग समाजाने आपली दिवाळी उत्साहात साजरी करावी  यासाठी भैयाभाऊ महाजन यांनी अनोखी संकल्पना राबविली.
या प्रसंगी माळी समाजचे अध्यक्ष  विठोबा नामदेव माळी यांचे हस्ते मरीआई माताचे पुजन केले. गोर गरिब मातंग समाजाची दिपावली ही सुख समृद्धीची आनंदाची जाओ या साठी भैयाभाऊ यांनी घरोघर जाऊन मिठाई देऊन  शुभेच्छा दिल्या.

मातंग समाजाचा वतीने महिलांनी भैयाभाऊ महाजन यांचे औक्षण करून स्वागत केले  या कार्यक्रमाला उपस्थित  माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा नामदेव माळी ,सुभाष महाजन .राजु सुकलाल महाजन भैयाभाऊ महाजन .राहुल भाऊ महाजन .महेंद्र वऱ्हाडे शेखर महाजन ज्ञानेश्वर महाजन ( धाकला )  सोपान महाजन  राहुल रोकडे श्रीएकनाथ चित्ते. शुभम महाजन .आण्णा महाजन,चुनलाल महाजन , रामनाथ महाजन , भुषण माळी , सुरेश चित्ते , फकीरा जाधव, ज्ञानेश्वर माळी  प्रदीप माळी व परिसरातील भैयाभाऊ वर प्रेम करणारे मित्र परिवार उपस्थित होते.

Previous Post

घरफोडी करणाऱ्या चोरट्यास मध्यप्रदेशातून अटक

Next Post

आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे इंधनदरवाढीचा निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
महामार्गावर पहाटेच्या सुमारास विचित्र अपघात : एक जागीच ठार तर तिघे जखमी !
क्राईम

महामार्गावर पहाटेच्या सुमारास विचित्र अपघात : एक जागीच ठार तर तिघे जखमी !

June 16, 2025
खळबळजनक : चाळीसगावात वीज कोसळून एकाच कुटुंबातील तीन जण ठार
क्राईम

खळबळजनक : चाळीसगावात वीज कोसळून एकाच कुटुंबातील तीन जण ठार

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group