• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

पारोळा : रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी !

editor desk by editor desk
July 15, 2023
in क्राईम, जळगाव, पारोळा
0
पारोळा : रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी !

पारोळा : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका शेतात काम करत असताना रानडुकराने केलेल्या हल्ल्यात दिनकर शिवाजी पाटील (रा. पळासखेडे सीम) हे जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.

पळासखेडे सीम येथील शेतकरी दिनकर शिवाजी पाटील व त्यांची पत्नी आशाबाई हे दोघे जण त्यांच्या शेतामध्ये निंदणी करीत होते. त्याचवेळी मोठे रानडुक्कर शेतात आले आणि दिनकर यांना धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्याला आणि डोळ्याला इजा झाली. ग्रामस्थांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. गाव शिवाराला लागून वनविभागाचे खूप मोठे पडीक क्षेत्र आहे. त्यामुळे या परिसरात रानडुकरे, नीलगाय आणि हरणांचे कळपच्या कळप येऊन पिकांचे नुकसान करतात. वेळप्रसंगी शेतकऱ्यांना इजा पोहोचवतात. याबाबत वनविभागाला बऱ्याचदा सूचना देऊनही याविषयी काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. या परिसरात प्रतिबंधक उपाययोजना करावी, अशी मागणी पळासखेडाचे सरपंच हिरालाल पाटील यांनी केली आहे.

Previous Post

जळगावात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न ; नागरिकांनी दुचाकी पेटविली !

Next Post

राष्ट्रवादीच्या पवारांनी केले पंतप्रधान मोदींचे तोंड भरून कौतुक !

Next Post
राष्ट्रवादीच्या पवारांनी केले पंतप्रधान मोदींचे तोंड भरून कौतुक !

राष्ट्रवादीच्या पवारांनी केले पंतप्रधान मोदींचे तोंड भरून कौतुक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group