• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

अजित पवार मंत्रालयात दाखल ; अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ !

editor desk by editor desk
July 14, 2023
in राजकारण, राज्य, राष्ट्रीय
0
अजित पवार मंत्रालयात दाखल ; अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ !

मुंबई : वृत्तसंस्था 

राज्यातील राष्ट्रवादीत मोठी बंडखोरी झाल्यानंतर अजित पवारांनी थेट उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे पण त्यांना अजून ही कुठलेही खाते मिळाले नसताना त्यांनी आज मंत्रालयातून कामकाजाला सुरुवात केली आहे. अजित पवार आज सकाळी ९.४५ वाजता मंत्रालयात दाखल झाले. यामुळे मंत्रालयातील अधिकाऱ्यांची धांदल उडाली. सध्या अधिकाऱ्यांसोबत अजित पवार यांची बैठक सुरू आहे.

राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या प्रशासकीय कामाला सुरवात केली आहे. अजित पवार यांनी अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी एक बैठक बोलावली आहे. अर्थ विभागाचे सचिव डॉ. नितीन करीर यांच्यासोबत ते बैठक घेत आहेत.

अद्याप आधिकृत खातेवाटप झाले नाही, मात्र अजित पवार यांनी अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यास सुरूवात केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. खातेवाटप जाहीर झालेलं नसताना अजित पवार यांनी आजपासून कामाला सुरवात केली आहे. डॉ. नितीन करीर हे प्रधान सचिव आहेत त्यांच्यासोबत अजित पवारांची बैठक सुरू आहे. तर अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या मांडायच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची महत्वाची बैठक सुरू असल्याची माहीती आहे. तर अजित पवार यांनी ही अर्थ विभागाच्या बैठक बोलावली आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे कि, अजित पवार यांना अर्थखातं मिळणार आहे. याच अनुषंगाने अजित पवार यांनी ही बैठक बोलावली असल्याची चर्चा सुरू आहे. डॉ. नितीन करीर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित आहेत. त्यामुळे याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तर लवकरच खातेवाटप होईल आणि अर्थखातं अजित पवारांना मिळण्यावर शिक्कमोर्तब होण्याची शक्यता आहे.

Previous Post

फूस लावून अल्पवयीन मुलीस पळविले !

Next Post

शिंदेंची रणनिती : एक ही आमदाराला पराभूत होऊ देणार नाही !

Next Post
शिंदेंची रणनिती : एक ही आमदाराला पराभूत होऊ देणार नाही !

शिंदेंची रणनिती : एक ही आमदाराला पराभूत होऊ देणार नाही !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group