• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

फूस लावून अल्पवयीन मुलीस पळविले !

मारवाड पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
July 14, 2023
in अमळनेर, क्राईम
0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

अमळनेर : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका गावातून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याची घटना दि.१२ रोजी घडली असून या प्रकरणी मारवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह रहिवासास असून दि.१२ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास आई जवळून ५ रुपये घेवून दुकानात गेली असता कुणी तरी अनोळखी इसमाने तिला फूस लावून पळवून नेल्याची घटना यावेळी घडली. परिवारातील सदस्याने अल्पवयीन मुलीला गावासह परिसरात शोधाशोध केली असता पण ती मिळून न आल्याने अल्पवयीन मुलीच्या आईने मारवाड पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेका.संजय पाटील हे करीत आहे.

Previous Post

चांद्रयान-३ चे लॉंचिंग लाईव्ह पाहात येणार !

Next Post

अजित पवार मंत्रालयात दाखल ; अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ !

Next Post
अजित पवार मंत्रालयात दाखल ; अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ !

अजित पवार मंत्रालयात दाखल ; अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात ७३ वर्षांच्या आजीवर नातवानेच केला हल्ला !

June 28, 2025
बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !
क्राईम

बडोदा येथे दुचाकीचा अपघात : जिल्ह्यातील दाम्पत्य ठार !

June 28, 2025
या राशीतील व्यक्तींना अहंकार सोडवा लागणार !
राशीभविष्य

नवीन मित्रांसह तुम्ही संगीत, मनोरंजन इत्यादींचा आनंद घ्याल.

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group