• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दोन दुचाकी चोरट्याला पोलिसांनी घेतले ताब्यात !

भडगाव पोलिसांची कामगिरी

editor desk by editor desk
July 11, 2023
in क्राईम, जळगाव, भडगांव
0
दोन दुचाकी चोरट्याला पोलिसांनी घेतले ताब्यात !

भडगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातून व शहरातून मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले असून गेल्या एका वर्षात अनेकांच्या मोटासायकल चोरीला गेल्याचे अनेक घटना शहरात घडल्या असून या याचा तंतोतंत छडा भडगाव पोलीसांनी लावला असून मुद्देमाल हस्तगत करुन व आरोपींना अटक करण्यात आली आली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, फेब्रुवारी महिन्यात भडगाव शहरातून होंडा शाइन व बजाज प्लॅटिना अश्या दोन मोटासायकल चोरी गेल्याची घटना घडली होती. या बाबत भडगाव पोलीस स्टेशन गु.र.न. 89/2023 भादवि कलम 379 गुन्ह्याचा तपास करीत असताना सदर आरोपी नामे प्रकाश रामसिंग बागुल रा. वरखेडा ता. चाळीसगाव ह. मु. येवला रोड, नांदगाव ता. नांदगाव जि. नाशिक याचे बाबत गुप्त बातमीदार यांचे मार्फतीने आरोपीची माहिती प्राप्त करुन त्याचा शोध घेत आरोपीस भडगाव पोलिसांनी नांदगाव येथे जाऊन सदर आरोपीस गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेऊन भडगाव पोलीस स्टेशनमध्ये आणले आरोपी कडे गुन्ह्याबाबत विचार पुस केली.
आरोपी प्रकाश बागुल याने सदर गुन्ह्याची कबुली देवुन सदर आरोपी कडुन दोन मोटारसायकली जप्त करण्यात आले आहे तेचे वर्णन पुढील प्रमाणे 1) होण्डा शाईन कंपनी ची मोटारसायकल क्र. एम .एच 41, बी. बी. 039 तसेच 2) बजाज प्लँटीना काळ्या रंगाची मोटरसायकल क्र. एम एच 19 डी जे 0373 अशा आरोपी कडुन जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा मा.चाळीसगाव परिमंडळ अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे मा. सहा.पोलीस अधीक्षक चाळीसगाव उपविभाग अभयसिंह देशमुख, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शन खाली पो.हे.काँ. सचिन वाबळे हे करीत असून सदर गुन्ह्यातील आरोपी चा शोध मोहीम मध्ये पो.हे.काँ. सचिन वाबळे, पो.हे.काँ. विजय जाधव, पो.काँ.प्रविण परदेशी, पो.काँ.सुनिल राजपूत यांनी कामगिरी केली आहे

Previous Post

तरुणांना रेल्वेत नोकरीचे आमिष : २० लाखात झाली फसवणूक !

Next Post

‘ते’ आमदार शरद पवारांकडून अजित पवारांच्या गटात !

Next Post
‘ते’ आमदार शरद पवारांकडून अजित पवारांच्या गटात !

'ते' आमदार शरद पवारांकडून अजित पवारांच्या गटात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !
राजकारण

किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये ; अजित पवारांची तंबी !

June 25, 2025
चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार
चाळीसगाव

चाळीसगाव येथे आणीबाणी अर्थात संविधान हत्या दिन निमित्ताने आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व कुटुंबीयांचा आ.मंगेश चव्हाण यांच्याहस्ते सत्कार

June 25, 2025
खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

खळबळजनक : शिक्षकाने शाळेच्या वर्गातच घेतला टोकाचा निर्णय !

June 25, 2025
अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले :  म्हणून हिंदीची सक्ती करू नका !
क्राईम

अभिनेते सयाजी शिंदेंनी महायुती सरकारला सुनावले : म्हणून हिंदीची सक्ती करू नका !

June 25, 2025
इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !
Uncategorized

इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत हिंदी सक्ती मुद्यावर अजित पवारांची भूमिका !

June 25, 2025
अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज  !
राजकारण

अजित पवारांच्या पक्षात बैठकीला न बोल्विल्याने अनेक मोठे नेते नाराज !

June 25, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group