• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

महापालिका कर्मचाऱ्यास मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 3, 2021
in क्राईम, जळगाव
0
महापालिका कर्मचाऱ्यास मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: शहरातील शिवाजी नगर भागातील हुडको परिसरात महापालिकेचे कर्मचारी वालमन पाणी सोडण्यासाठी जात असतांना दोन जणांनी दारूच्या नशेत शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी शहरपोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, उमाकांत संभाजीराव चव्हाण (वय-५८) रा. पिंप्राळा शिवार जळगाव हे जळगाव महापालिकेत वालमन म्हणून कर्मचारी आहे. ते शहरातील विविध भागात पाणी सोडण्याचे काम करतात. मंगळवार २ नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उमाकांत चव्हाण हे त्यांच्या दुचाकीने शिवाजी नगर हुडको भागात पाणी सोडण्यासाठी जात असतांना जनार्दन कोळी आणि गणेश (पुर्ण नाव माहित नाही) दोन्ही रा. शिवाजी नगर यांनी चव्हाण यांचा रस्ता आडविला दोघे दारूच्या नशेत होते.

तु पाणी लवकर सोड असे सांगून उमकांत चव्हाण यांना तोंडावर व डोक्यावर मारहाण करून दुखापत केली. तर त्याच्या दुचाकीचे नुकसान केले व शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी उमाकांत चव्हाण यांच्या फिर्यादीवरून रात्री ८ वाजता शहरपोलीस ठाण्यात जनार्दन कोळी आणि गणेश या दोघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि जगदीश मोरे करीत आहे.

Previous Post

ग्रामीण भागातील युवकांची भरारी पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post

एटीएमकार्ड बदलवून प्रौढाला ३३ हजाराचा गंडा

Next Post
एटीएमकार्ड बदलवून प्रौढाला ३३ हजाराचा गंडा

एटीएमकार्ड बदलवून प्रौढाला ३३ हजाराचा गंडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group