• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धरणगाव तालुक्यात जबरी घरफोडी ; मुदेमाल लंपास !

धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
July 9, 2023
in क्राईम, जळगाव, धरणगाव
0
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास

धरणगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका गावातील एका घराचे कुलूप तोडून जबरी घरफोडीची घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातील बस स्टॅन्ड च्या पाठीमागे असलेल्या रुक्मिणी नगरातील रहिवासी महेंद्र नामदेव कापडणे यांच्या घरात दिनांक ५ जुलै रोजी संध्याकाळी ते दिनांक ६ जुलै सकाळी सात वाजेच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातून १५ हजार रुपये रोख तर ७ हजार रुपये किमतीचे चांदीचे हातातील ब्रेसलेट असा एकूण २२ हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात महेंद्र कापडणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश भालेराव हे करीत आहे.

Previous Post

शिव कॉलनीत जबरी घरफोडी : सोन्याचे दागिने लंपास !

Next Post

मला माफ करा ; आदीपुरुषच्या लेखकाने मागितली माफी !

Next Post
मला माफ करा ; आदीपुरुषच्या लेखकाने मागितली माफी !

मला माफ करा ; आदीपुरुषच्या लेखकाने मागितली माफी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
घर फोडीकरीत लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

यावल : एकाच गावात दोन ठिकाणी चोरी !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अयोध्या येथे तरुणीने संपविले आयुष्य ; पोलिसांनी बोदवडच्या तरुणाला केली अटक !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group