• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन ; आ. गिरीश महाजन यांच्यासह दहा जणांविरुध्द गुन्हा

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 2, 2021
in क्राईम, जळगाव
0
जमावबंदी आदेशाचे उल्लंघन ; आ. गिरीश महाजन यांच्यासह दहा जणांविरुध्द गुन्हा

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: भाजपातर्फे सोमवारी  शिवतीर्थ मैदान ते  जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला होता.  जमाबवंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी रात्री उशीरा माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह १० जणांविरोधात जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजपतर्फे सोमवारी दुपारी शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात आ. गिरीश महाजन, भाजप महानगराध्यक्ष जिल्ह्यातील दोन्ही खासदार भाजपचे सर्व आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष जिल्हाभरातील विविध ठिकाणांहून शेतकरी तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते असे एकुण ७ ते ८ हजार लोकांचा जमाव जमला होता. दरम्यान या मोर्चामुळे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाले.

याप्रकरणी माजी मंत्री आ. गिरीश महाजन, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, खा. उन्मेष पाटील, खा. रक्षा खडसे, आ. सुरेश भोळे, आ. मंगेश चव्हाण, आ. चंदुलाल पटेल, आ. संजय सावकारे, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील या दहा जणांविरुध्द जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पो.कॉ. राकेश दुसाने यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

दारूच्या नशेत झालेल्या मारहाणीत खूनाचा  उलगडा ; दोघांना अटक

Next Post

ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

Next Post
ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !
राजकारण

आ.क्षीरसागर यांचा धनंजय मुंडेंवर पलटवार : मी पळून गेलो नाही !

July 1, 2025
राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !
क्राईम

राजदंडला स्पर्श केल्याने नाना पटोले निलंबित !

July 1, 2025
वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !
जळगाव

वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतवाडी येथे वह्या वाटप !

July 1, 2025
गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी  !
राजकारण

गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; विधानभवन परिसरात रोहित पवारांची बॅनरबाजी !

July 1, 2025
ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !
राज्य

ग्राहकांना आनंदाची बातमी : एलपीजी सिलिंडरच्या किमतीत घसरण !

July 1, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

अवैधपणे एक लाखांचा ओला गांजाची विक्री : पोलिसांची कारवाई !

July 1, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group