• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

मतीमंद तरुणीचा नराधमाने केला अत्याचार !

पारोळा तालुक्यातील घटना ; पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
July 7, 2023
in क्राईम, पारोळा, राज्य
0
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

पारोळा : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका २६ वर्षीय तरुणी मतीमंद असल्याचा फायदा घेत नराधम तरुणाने तिच्यावर वारंवार अत्याचार केला व त्यातून पीडीता चार महिन्यांची गर्भवती राहिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी जीवन बापू पाटील (पारोळा तालुका) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील एका २६ वर्षीय पीडीता मतीमंद असून तिच्या असायतेचा फायदा संशयित आरोपी जीवन पाटील याने घेतला. गेल्या चार महिन्यांपासून ते 20 जूनपर्यंत पीडीतेसोबत अत्याचार करण्यात आल्याने पीडीता 17 आठवड्यांची गर्भवती राहिल्याची बाब उघडकीस आली. या प्रकरणी पीडीतेच्या बहिणीने पारोळा पोलिसात तक्रार दिल्यानंतर जीवन पाटीलविरुद्ध अत्याचार व अ‍ॅट्रासिटी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर करीत आहेत.

Previous Post

मंत्री अनिल पाटलांची घेतली पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी घेतली भेट !

Next Post

अभिनेता मिथुन चक्रवर्तीना मातृ शोक !

Next Post
अभिनेता मिथुन चक्रवर्तीना मातृ शोक !

अभिनेता मिथुन चक्रवर्तीना मातृ शोक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group