• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दिव्यांग विकास महासंघाकडून धरणगाव तहसीलदार यांचा सत्कार !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 29, 2021
in धरणगाव, सामाजिक
0
दिव्यांग विकास महासंघाकडून धरणगाव तहसीलदार यांचा सत्कार !

भाईदास पाटील: दिव्यांग सेना आणि दिव्यांग विकास महासंघ यांच्या माध्यमातून धरणगाव तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार साहेब श्री नितीन कुमार देवरे यांचा सत्कार दिव्यांग विकास महासंघाचे अध्यक्ष श्री पी एम पाटील सर, दिव्यांग सेना जिल्हा अध्यक्ष श्री अक्षय महाजन सर, तालुका अध्यक्ष संजय पाटील,यांच्या माध्यमातून करण्यात आला.

यावेळेस तहसिलदार यांनी मार्गदर्शन करून सर्व गोरगरीब तालुक्यातील दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजना मध्ये 35 किलो धान्य योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामध्ये दिव्यांग बांधवांना बीपीएल पिवळे कार्ड देण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले. त्यावेळेस वासुदेव वाघ धरणगाव शहराध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभा पाटील, महिला उपजिल्हाध्यक्ष सरला सोनवणे, देवा महाजन, सुदाम चव्हाण, सपना चौधरी,शहर प्रमुख नंदलाल कुलथे, राजू चौधरी उपशहर प्रमुख, राजेंद्र फुलपगारे, ज्योती पाटील तसेच तालुक्यातील दिव्यांग बांधव व पदाधिकारी उपस्थित होते.

अंत्योदय योजनेचा लाभ मिळणार असल्यामुळे दिव्यांग बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. लवकरात लवकर या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे तहसीलदार साहेबांनी सांगितले.

Previous Post

नवऱ्याने केला बायकोचा खून आणि स्वतःही केली आत्महत्या

Next Post

दारूच्या नशेत झालेल्या मारहाणीत खूनाचा  उलगडा ; दोघांना अटक

Next Post
दारूच्या नशेत झालेल्या मारहाणीत खूनाचा  उलगडा ; दोघांना अटक

दारूच्या नशेत झालेल्या मारहाणीत खूनाचा  उलगडा ; दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुषमा अंधारे यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल !
राजकारण

सुषमा अंधारे यांचा महायुती सरकारवर हल्लाबोल !

July 20, 2025
नव्या वादाला फुटले तोंड : सभागृहात कृषिमंत्र्यांचा रमी खेळण्याची वेळ !
राजकारण

नव्या वादाला फुटले तोंड : सभागृहात कृषिमंत्र्यांचा रमी खेळण्याची वेळ !

July 20, 2025
रस्त्यावरील खड्ड्याने घेतला एकुलता एक मुलाचा बळी
क्राईम

धक्कादायक : विषप्राशन केलेल्या परसाडे येथील प्रौढाचा मृत्यू !

July 20, 2025
जळगावात २५ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य !
क्राईम

जळगावात २५ वर्षीय विवाहितेने संपविले आयुष्य !

July 20, 2025
नशिराबाद जवळ वाळूच्या डंपरला दुचाकी धडकून तरुण जागीच ठार!
क्राईम

नशिराबाद जवळ वाळूच्या डंपरला दुचाकी धडकून तरुण जागीच ठार!

July 20, 2025
पाचोरा : नोकरीचे आमिष दाखवून तरुणाची ५ लाखांत फसवणूक !
क्राईम

मदत करण्याच्या बहाण्याने वृद्धाची ४८ हजारात फसवणूक !

July 20, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

news-on-whatsapp