• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दोघांनी हातचलाखीने महिलेच्या हातून सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लांबविले

एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
July 6, 2023
in क्राईम, जळगाव
0
सोने – चांदी झाले स्वस्त ; जाणून घ्या काय राहणार भाव

जळगाव : प्रतिनिधी 

शहरात गुन्हेगारी घटनामध्ये सातत्याने वाढ होत असतांना शहरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांना पॉलीश करण्याचा बहाण्याने एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेचे एक लाख 25 हजारांचे दागिने हातचलाखीने दोन अज्ञात भामट्यांनी ईश्वर कॉलनीतून लांबवले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील ईश्वर कॉलनी परीसरातील रहिवासी मुन्नीदेवी मोहनलाल वर्मा (वय ६५) या मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दोन वृध्द महिला घरी असतांना दोन अज्ञात व्यक्ती आले असता त्यांनी सांगितले कि, कंपनीचे सेल्समन असून आम्ही पावडर विक्री करत असल्याचे सांगितले. तुम्ही घरातील खराब पितळी व तांब्याचे भांडे असतील तर आमच्याकडील पावडरने साफ करून देतो म्हणून त्यांनी विश्वास संपादन करीत तांब्या दिल्यानंतर त्याला चमकावून दिल्यानंतर संशयितांनी दागिने देखील उजळवून देतो म्हणून सांगितल्याने वृध्द महिलेने सुरूवातील दोन चांदीचे कमरपट्टे दिले. भामट्यांनी दोन्ही कमरपट्टे चमकवून दिले त्यामुळे वृध्द महिलेचा दोघांवर विश्वास बसला आणि त्यांच्याजवळील दोन सोन्याच्या अंगठ्या आणि सोन्याच्या कानातील रींगा काढून दिल्या. दोघांनी एका पातेल्यात हळद व लालसर रंगाची पावडर टाकून दागिने गॅसवर ठेवण्यास सांगितले. त्यानंतर थंड झाल्यावर काढून घ्या, असे सांगून त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने हातचालाखीने चोरून धुम ठोकली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वृध्द महिलेने बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.

Previous Post

‘अजून काय पाहिजे’, ; रोहित पवारांचे जोरदार ट्विटर’वार’

Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा अनोखा वाढदिवस कार्यकर्त्यांनी केला साजरा !

Next Post
पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा अनोखा वाढदिवस कार्यकर्त्यांनी केला साजरा !

पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा अनोखा वाढदिवस कार्यकर्त्यांनी केला साजरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group