Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरवर कारवाई !
    क्राईम

    जळगावात वाळू वाहतुकीच्या ट्रॅक्टरवर कारवाई !

    editor deskBy editor deskJuly 5, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    खोटे नगर परिसरातून अवैध वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली असून याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील खोटे नगर परिसरातून अवैध वाळूची वाहतूक होत असल्याची कुणकुण लागताच तालुका पोलिसांच्या पथकाने कारवाई केली आहे. हि घटना ४ जुलै मंगळवारी रोजी पहाटे ५.३० वाजता हि कारवाई केली असून यावेळी निमखेडी येथील ट्रॅक्टर चालक सचिन अशोक सपकाळे (वय-२४) याच्याकडे वाळू वाहतुकीबाबत विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिले. त्यानंतर पोलिसांनी ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १८, ७९३२) हे वाहन जप्त केले आहे. पोलीस नाईक किरण आगोणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक सचिन अशोक सपकाळे यांच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल लीलाधर महाजन करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.