• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

२५ वर्षीय विवाहितेचा विनयभंग !

जामनेर पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
July 4, 2023
in क्राईम, जामनेर
0
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !

जामनेर : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका गावातील २५ वर्षीय विवाहितेचा एकाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावातील २५ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह रहिवासास आहे. याच गावातील एका संशयित आरोपीने दि.३ रोजी संशयित आरोपी दारूच्या नशेत असतांना विवाहिता घरी एकटी असतांना तिच्या घरात अनधिकृत प्रवेश करीत विवाहितेच्या मुलाला घेवून येत विवाहितेने दारूच्या नशेत असलेल्या संशयीताकडे आपला मुलगा असल्याचे पाहून त्याला घेवून जात असतांना सदरील इसमाने विवाहीतेसोबत चुकीचे कृत्य केल्याने विवाहितेन जामनेर पोलिसात धाव घेत विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.रियाज शेख हे करीत आहेत.

Previous Post

चाळीसगावातील तरुणाने मोडले तरुणीचे लग्न !

Next Post

धरणगाव तालुक्यातून १५ वर्षीय मुलीचे अपहरण !

Next Post
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

धरणगाव तालुक्यातून १५ वर्षीय मुलीचे अपहरण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group