• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

जिल्हा बँक निवडणूक: महा विकास आघाडीची आज बैठक !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
November 6, 2021
in जळगाव, राजकारण
0
जिल्हा बँक निवडणूक: महा विकास आघाडीची आज बैठक !

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी आज दुपारी चार वाजेला महा विकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार यावर मंथन होणार असून या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.


जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत सर्वपक्षीय आघाडी चे फायनल बनवण्यासाठी कोर कमिटी तयार करण्यात आली होती मात्र ही बोलणी करणे महा विकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी लढत होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहे.

याच संदर्भात आज दुपारी चार वाजेला अजिंठा विश्रामगृह येथे पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे या बैठकीत महा विकास आधारित पक्ष्यांना जागावाटप मुख्य विषय राहणार असल्याचे समजते महा विकास आघाडी च्या जागा जास्तीत जास्त कशा बिनविरोध होऊ शकतील यावर या बैठकीत मंथन करण्यात येणार असल्याचे समजते.

Previous Post

माजी खा जैन याची २४.६३ कोटी रूपयात
नाशिकच्या व्यावसायिकाकडू  फसवणूक ; पाच जणांवर गुन्हा

Next Post

पथराड येथे आत्मा अंतर्गत किसान गप्पागोष्टी कार्यक्रम संपन्न !

Next Post
पथराड येथे आत्मा अंतर्गत किसान गप्पागोष्टी कार्यक्रम संपन्न !

पथराड येथे आत्मा अंतर्गत किसान गप्पागोष्टी कार्यक्रम संपन्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळला : ३० पर्यटक बुडाल्याची भीती !
क्राईम

मोठी बातमी : पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीवर पूल कोसळला : ३० पर्यटक बुडाल्याची भीती !

June 15, 2025
भारतील जनता पक्षाला आणखी मदतीची गरज ; जयंत पाटलांचा हल्लाबोल !
राजकारण

भारतील जनता पक्षाला आणखी मदतीची गरज ; जयंत पाटलांचा हल्लाबोल !

June 15, 2025
खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !
Uncategorized

खळबळजनक : पुणे पोलिसांकडून गुंड अट्टी शेखचा एन्काऊंटर !

June 15, 2025
भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !
Uncategorized

भाविकांवर काळाचा घाला : केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले : पायलटसह ७ प्रवाशांचा मृत्यू !

June 15, 2025
जळगावात  तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला !
क्राईम

बालकाला शिवीगाळ करीत तिघांना बेदम मारहाण

June 15, 2025
शिक्षण घेवून घरी येणाऱ्या तरुणाला लुटले !
क्राईम

दाणाबाजारात तरुणाला जबर मारहाण !

June 15, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group