• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विहिंपच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला धर्म परिवर्तन करण्याचा डाव !

जळगावात सत्संगाच्या नावाखाली प्रयत्न ; चार जणा विरूद्ध गुन्हा दाखल

editor desk by editor desk
July 3, 2023
in क्राईम, जळगाव
0
‘ती’ कार चोरणारा पोलिसांच्या ताब्यात !

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील एका कार्यालयात आमच्या देवाची प्रार्थना केल्यास आजार बरे होत असल्याचे सांगत, त्यांना प्रार्थनेसह सत्संगाच्या नावाखाली एकत्रित करून त्यांचे धर्मपरिवर्तन करीत असल्याचा संशयावरून शहरातील कालिंका माता चौक परिसरात गोंधळ झाला. रविवारी या प्रकाराचा विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यानी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन पुरुष व एक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कालिंका माता चौक परिसरातील एका लॉन्सच्या हॉलमध्ये ग्रामीण भागातील काही समुदायांतील कुटुंबांना प्रार्थनेच्या नावाखाली एकत्र आणले होते. आमच्या देवाची प्रार्थना केल्यास तुम्हाला असलेले आजार बरे होत असून तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच देवाची प्रार्थना करण्याची गरज राहणार नसल्याचे त्यांना सांगितले. त्यानुसार हे कुटुंब सकाळपासून प्रार्थनेला उपस्थित झाले होते. या प्रकाराची माहिती विहिंपच्या कार्यकर्त्यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. कीर्तनकार योगेश दिलीप कोळी यांच्या फिर्यादीवरून सीमा संतोष पाटील (वय ४१), पवन सारसर (२५), राजकुमार हरिशंकर यादव (४७), प्रदीप भालेराव (४९) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Previous Post

पक्षाच्या चिन्हासह अजित पवारांनी दिला सरकारला पाठींबा !

Next Post

उपमुख्यमंत्री पवारांचा संजय पवारांनी मुंबईत केला सत्कार !

Next Post
उपमुख्यमंत्री पवारांचा संजय पवारांनी मुंबईत केला सत्कार !

उपमुख्यमंत्री पवारांचा संजय पवारांनी मुंबईत केला सत्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group