Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अखेर जळगावच्या संजय पवारांची ‘ती’ जाहिरात ठरली खरी !
    जळगाव

    अखेर जळगावच्या संजय पवारांची ‘ती’ जाहिरात ठरली खरी !

    editor deskBy editor deskJuly 2, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जळगाव जिल्ह्यात मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित राष्ट्रवादीचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी सर्वच वृत्तपत्रात एक जाहिरात दिली होती. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेद्र फडणवीस व विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा फोटो एकत्रित आल्यावर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीने संजय पवार यांना बडतर्फ देखील केले होते पण आजच्या राजकीय परिस्थिती बघता अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतल्यानंतर संजय पवार यांनी दिलेली ती जाहिरात अगदी खरी ठरली आहे.

    भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना चक्क शरद पवार व अजित पवार यांचा फोटोंचा वापर केला. त्याच्या या जाहिरातीमुळे राज्यभर चर्चा सुरु होती. जिल्हा बँक नंतर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीत शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी प्रणित सहकार पॅनलच्या वतीने निवडणूक लढवित आहात असे बॅनर्स, पोस्टर्स संजय पवार यांनी लावलेले होते. पण आता या जाहिरातीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.