• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

दिग्गज खेळाडूचा दावा ; १० हजार महिलासोबत असे कृत्य !

editor desk by editor desk
July 2, 2023
in क्राईम, राज्य, राष्ट्रीय
0
दिग्गज खेळाडूचा दावा ; १० हजार महिलासोबत असे कृत्य !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक खेळाडून एखाद्या दिग्गज खेळाडूळा फोलो करीत असतो. तर अनेक खेळाडू युवा वर्गाचे आयडॉल असतात. मग ते कोणत्याही क्रीडा क्षेत्रातले खेळाडू असू देत. या खेळाडूंचा फॉलोअर्सही मोठ्या प्रमाणावर असतो. आपले आपले आवडते खेळाड कसे खेळतात, कसे राहातात, त्यांची हेअरस्टाईल याचं अनुकरण फॉलोअर्स करत असतात. पण आपल्या आवडत्या खेळाडूचा एखादं वाईट प्रकरण समोर येतं, तेव्हा त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसतो. असाच एक प्रकार क्रीडा जगतात उघडकीस आला असून यावेळे मोठी खळबळ उडाली आहे. एका दिग्गज खेळाडूने केलेल्या दाव्याने चर्चांना उधाण आलं आहे. या खेळाडूवर बलात्काराचाही आरोप करण्यात आला आहे.

या खेळाडूचं नाव आहे बेंजामिन मेंडी बेंजामिन मेंडी हा प्रसिद्ध फुटबॉलपटू असून तो मॅनटेस्टर सिटीकडून खेळतो. बेंजामिन मेंडीवर बलात्कार आणि बलात्काराचा प्रयत्न असा दुहेरी खटला सुरु आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार तब्बल 10 हजार महिलांबरोबर सेक्स केल्याचा दावा बेंजामिन मेंडीने केला आहे. बेंजामिन मेंडवर 2020 मध्ये मोट्रम सेंट एंड्रयू, चेशायरमध्ये एका 24 वर्षीय तरुणीवर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर एका तरुणीवर बलात्कार केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. 2018 मध्ये विश्वचषक विजेत्या फ्रान्स संघाचा तो खेळाडू आहे. बेंजामिन मॅचेंस्टर सिटीसाठी तब्बल 75 सामने खेळला आहे. त्याआधी मेंडी अंडर-16, अंडर-17 संघाकडून खेळला आहे. अंडर-17 संघातून खेळताना फ्रान्सने विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलपर्यंत धडक मारली होती.

26 ऑगस्ट 2021 मध्ये मेंडीवर बलात्काराचे चार आणि लैंगिक शोषणाचा आरोप लावण्यात आला आणि त्याला तुरुंगात पाठवण्यात आला. 2020 ते 2021 या काळात 16 वर्षाखालील तीन अल्पवयीन मुलींनी त्याच्याविरोधात अत्याचाराची तक्रार केली. या आरोपांचा इन्कार करत त्याने जामीनासाठी अर्ज केला, पण तो फेटाळण्यात आला. यानंतर मॅंचेस्टर सिटीने क्लबने त्याचं निलंबन केलं. 2022 मध्ये त्याला काही अटीशर्तींवर जामीन देण्यात आला. त्याला देश सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली. इतकंच नाही तर त्याचा पासपोर्टही जप्त करण्यात आला. मेंडीवर एकूण आठ बलात्काराचे आरोप करण्यात आले. याशिवाय बलात्काराच्या प्रयत्नाचं एक प्रयत्न आणि लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले. याप्रकरणाची गंभीरता लक्षात घेता 14 ज्यरी सदस्यांची स्थापना करण्यात आली. यात आठ पुरुष आणि सहा महिला सदस्यांचा समावेश होता.

Previous Post

मुख्यमंत्र्यांनी रात्री बोलविली बैठक : मंत्रीमंडळ विस्तारावर झाली चर्चा !

Next Post

कार्यकर्त्यांनी आवाज देताच पालकमंत्री गुलाबराव उतरले गाडीतून !

Next Post
कार्यकर्त्यांनी आवाज देताच पालकमंत्री गुलाबराव उतरले गाडीतून !

कार्यकर्त्यांनी आवाज देताच पालकमंत्री गुलाबराव उतरले गाडीतून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !
राजकारण

अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !

June 16, 2025
राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
महामार्गावर पहाटेच्या सुमारास विचित्र अपघात : एक जागीच ठार तर तिघे जखमी !
क्राईम

महामार्गावर पहाटेच्या सुमारास विचित्र अपघात : एक जागीच ठार तर तिघे जखमी !

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group