फैजपुर : प्रतिनिधी
तालुक्यातील एका ३२ वर्षीय महिलेला वेळोवेळी लग्नाचे आम्हीच देत यासह फैजपूर तालुक्यातील अनेक हॉटेल्स मध्ये नेत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हे दाखल झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फैजपूर तालुक्यातील एका गावात आपल्या परिवारासह वास्तव्यास असलेल्या 32 वर्षीय महिलेला 2017 पासून तर आजपर्यंत वेळोवेळी लग्नाचे आम्हीच देत तिच्यावर वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी तिच्या मनाविरुद्ध अत्याचार करीत त्यातून तीन वेळेस गर्भवती राहिली असता तिच्या तिला आयुर्वेदिक गोळ्या देऊन गर्भपात केला या प्रकरणी संशयित आरोपी रामचंद्र वाघोदे याच्या विरोधात फैजपूर पोलीस स्थानकात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम.जे.शेख हे करीत आहे या प्रकरणी संशयित आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.