Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भाजप प्रदेशाध्यक्ष जिल्ह्यात घेणार दोन जाहीर सभा !
    जळगाव

    भाजप प्रदेशाध्यक्ष जिल्ह्यात घेणार दोन जाहीर सभा !

    editor deskBy editor deskJuly 1, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मोदी @९ जनसंपर्क अभियाना’ अंतर्गत महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांचा संपूर्ण महाराष्ट्रात दौरा सुरु असून यात जळगाव जिल्ह्यात देखील दोन भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

    प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांची 3 जुलै २०२३ सोमवार रोजी दुपारी २ वाजता रावेर लोकसभा क्षेत्राची जाहीर सभा कलसूमबाई अख्तर हुसेन मंग कार्यालय सावदा येथे होणार आहे त्याच बरोबर जळगाव लोकसभा क्षेत्राची जाहीर सभा छत्रपती शिवाजी महाराज चौक पिंप्राळा जळगाव येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेला प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्राचे ग्राम विकास मंत्री मा.ना गिरीशभाऊ महाजन, जिल्हाध्यक्ष तथा शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा) रावेर लोकसभा खा.रक्षाताई खडसे, जळगाव लोकसभेचे खा.उन्मेष पाटील, आ.संजय सावकारे आ.मंगेश चव्हाण, महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघ, चिटणीस अजय भोळे, लोकसभा निवडणुक प्रमुख नंदू महाजन, डॉ.राधेश्याम चौधरी तसेच जिल्ह्य़ातील सर्व भाजपा लोक प्रतिनिधि पदाधाकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असून या जाहीर सभेला मोठ्या सख्येन उपस्थितीत राहण्याचे आवाहन जिल्हासरचिटनीस सचीन पानपाटील विशाल त्रिपाठी मधु भाऊ काटे हर्षल पाटील महेश जोशी जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मनोज भांडारकर, गणेश माळी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सरपंच परिषदेच्या लढ्याला यश; ६ महिन्यांची प्रशासक म्हणून मुदतवाढ जाहीर

    February 21, 2026

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.