• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

उखळवाडीत आत्मा मालिक इंग्लीश मिडीयम गुरुकुलतर्फे दिव्य दिंडी !

editor desk by editor desk
July 1, 2023
in जळगाव, सामाजिक
0
उखळवाडीत आत्मा मालिक इंग्लीश मिडीयम गुरुकुलतर्फे दिव्य दिंडी !

धरणगाव : प्रतिनिधी 

तालुक्यातील उखळवाडी येथे आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने संपूर्ण गावातून दिंडी काढण्यात आली.

घरोघरी दिंडीची पूजन करण्यात आले आत्मरूपी चिमुकल्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने हरिपाठ घेण्यात आला. विश्वात्मक जंगली महाराज कोकमठाण आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी साहेब सरचिटणीस तथा उखळवाडी गुरुकुलाचे अध्यक्ष हनुमंत रावजी भोंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडी सोहळ्याचे आयोजन केले. या दिंडी सोहळ्यासाठी उखळवाडी गुरुकुलाचे उपाध्यक्ष संत पिठाचे संत गुरुकुलाच सचिव स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थ पालक उपस्थित होते. गुरुकुलाचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले

Previous Post

वसंतवाडीच्या मराठी शाळेत वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात !

Next Post

जळगावातून शिक्षिका महिलेची सोनसाखळी लांबविली

Next Post
महिलेची सोन्याची पोत चोरट्यांनी केली लंपास

जळगावातून शिक्षिका महिलेची सोनसाखळी लांबविली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
बोदवडात चोरी केल्याप्रकरणी महिलेस दोन दिवस पोलीस कोठडी
क्राईम

पुण्याचे तरुण दरोड्याच्या तयारीत असतांना चोपड्यात अटक !

June 27, 2025
जळगावात दांडियात बुरखा घालून नृत्य
क्राईम

गुरांची वाहतूक करणारे वाहन पोलिसांनी केले जप्त !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group