• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

विजेचा शॉक लागून मजूराचा मृत्यू !

पाचोरा शहरातील दुर्देवी घटना

editor desk by editor desk
July 1, 2023
in क्राईम, पाचोरा
0
विजेचा शॉक लागून मजूराचा मृत्यू !

पाचोरा : प्रतिनिधी 

शहरातील वृंदावन सीटीत घरांचे बांधकाम सुरू असतांना भडगाव तालुक्यातील नालबंदी येथील २७ वर्षाच्या गवंडी काम करणाऱ्या मजूरास इलेट्ररीक मोटारीचा शॉक लागल्याने जागेवर मृत्यू झाला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित साळुंखे यांनी केले.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील ठेकेदार भरत चौधरी यांची बांधकाम साईट शहरातील वृंदावन सीटीत सुरू असून त्यांचेकडे नालबंदी ता. भडगाव येथील भरत इंदल चव्हाण (वय – २७) हा गवंडी गेल्या पाच वर्षांपासून गवंडी काम करत होता. ३० जुन रोजी शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान घराचे बांधकाम करीत असतांना त्या ठिकाणी इलेक्ट्रीक मोटार असल्याने ती बाजूला करत असतांना मोटारीची वायर लिकेज असल्याने भरत चव्हाण यांना शॉक लागून त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. त्याचे पाश्चात्य आई, दोन भाऊ, तीन लहान मुले, दोन बहिणी असा परिवार असून त्यांची पत्नी गेल्या तीन दिवसांपूर्वीच प्रसुती झाली होती. भरत चव्हाण यांचे अकस्मात मृत्यूने नालबंदी तांड्यावर शोककळा पसरली आहे.

Previous Post

समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघातात २६ प्रवाशी गतप्राण !

Next Post

पंतप्रधानांच्या तोडीचा एकही नेता सध्या जगात नाही ; फडणवीस !

Next Post
पंतप्रधानांच्या तोडीचा एकही नेता सध्या जगात नाही ; फडणवीस !

पंतप्रधानांच्या तोडीचा एकही नेता सध्या जगात नाही ; फडणवीस !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group