• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

घरातून अल्पवयीन मुलीला पळविले !

पिंपळगाव पोलिसात गुन्हा दाखल

editor desk by editor desk
June 30, 2023
in क्राईम, पाचोरा
0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले ; गुन्हा दाखल

पाचोरा : प्रतिनिधी 

तालुक्यातील एका गावातील परिसरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस घरातून पळवून नेल्या प्रकरणी पिंपळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव(हरे.) या गावातील एका परिसरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी दि. २८ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घरी असतांना घरातून अनोळखी इसमाने पळवून नेल्या प्रकरणी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि.महेद्र वाघमारे हे करीत आहेत.

Previous Post

चाळीसगावात धाडसी घरफोडी ; लाखोंचा मुद्देमाल लंपास !

Next Post

समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघातात २६ प्रवाशी गतप्राण !

Next Post
समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघातात २६ प्रवाशी गतप्राण !

समृद्धी महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघातात २६ प्रवाशी गतप्राण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !
क्राईम

माजी उपनगराध्यक्ष महाजन हल्ला प्रकरणी : तीन संशयित अटकेत !

June 27, 2025
चोपडा

धरणगाव चोपडा रस्ता ठेकेदारासाठी पैसे कमवण्याचे एटीएम

June 27, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

भरधाव चारचाकीचा भीषण अपघातात तीन ठार तर दोन गंभीर !

June 27, 2025
राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !
राजकारण

राज्यात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल ; संजय राऊतांची सूचक पोस्ट !

June 27, 2025
धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्याचा मका जळून खाक !
क्राईम

धरणगावात खळबळ : ७३ वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून अज्ञात हल्लेखोराने जीवघेणा हल्ला !

June 27, 2025
खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !
क्राईम

खिसे कापणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगावात पर्दाफाश !

June 27, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group