Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मानराज पार्क परिसरात दहशत माजविणारा तरूण अटकेत !
    क्राईम

    मानराज पार्क परिसरात दहशत माजविणारा तरूण अटकेत !

    editor deskBy editor deskJune 29, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील एका परिसरात २८ वर्षीय तरुण पिस्तुल घेत दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत असतांना पोलिसांनी त्याला रंगेहात ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मानराज पार्कजवळ दि. २८ रोजी संशयित आरोपी नितीन शंकर फुलमाळी (वय २८) हा तरुण बेकायदेशीररित्या शस्त्र परवाना नसताना दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने एका ठिकाणी असतांना त्याला पोलीस नाईक अविनाश देवरे यांनी ताब्यात घेतले असता त्याची विचारपूस केली असता त्याच्याकडून ३० हजार रुपये किमतीची पिस्तुल, १ हजार रुपये किमतीचे २ जिवंत राऊंड मिळून आले. या प्रकरणी रामानंद पोलिसात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक देखील करण्यात आलेली आहे. पुढील तपास पोहेकॉ.निलेश पाटील हे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगाव महापालिकेत ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करण्याची नगरसेविका सौ. वैशाली पाटील यांची मागणी

    February 26, 2026

    कोट्यवधींच्या कर्जाचा स्फोट; जळगावातील ठाकरे गटाचा नेता अडचणीत!

    February 26, 2026

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.