• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

सारजाई कुडे व बालकवी विद्यालयात विद्यार्थी कुस्तीपटू यांचा गौरव !

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 26, 2021
in धरणगाव, शैक्षणिक, सामाजिक
0
सारजाई कुडे व बालकवी विद्यालयात विद्यार्थी कुस्तीपटू यांचा गौरव !

प्रतिनिधी लक्ष्मण पाटील: धरणगाव येथील बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी या वर्गातील ऋषिकेश गोरख महाजन व इयत्ता सातवी या वर्गातील कृष्णा गोरख महाजन ह्या दोघ भावांनी अतिशय अथक मेहनतीने “आत्मा मालिक एज्युकेशन स्पोर्ट कोकमठाण या स्पोर्ट अकॅडमी कॉम्पिटिशन मध्ये कुस्ती या खेळ प्रकारात राज्यस्तरीय स्पर्धेत क्रमशः दुसरा व तिसरा क्रमांक मिळवून यश संपादन केले.

पुढील स्पर्धेसाठी निवड झाली त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष हेमलालशेठ भाटिया, व संस्थेचे जेष्ठ संचालक काकासाहेब ध्रुवसिंग बयस यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे सचिव प्रा. रमेश महाजन उपाध्यक्ष अंकुश पाटील त्याचप्रमाणे सन्माननीय सर्व संचालक मंडळ माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक व्ही.बी. पाटील, तसेच क्रीडा शिक्षक एस.एल.सूर्यवंशी क्रीडा शिक्षक कैलास माळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक गोरख महाजन हे सुद्धा उपस्थित होते.

Previous Post

पिंप्री खुर्द येथे कायदेशीर शिबिर उत्साहात संपन्न !

Next Post

धरणगाव शहरात “ओबीसी मोर्चा” व “राष्ट्रीय किसान मोर्चा” ची बैठक संपन्न !

Next Post
धरणगाव शहरात “ओबीसी मोर्चा” व “राष्ट्रीय किसान मोर्चा” ची बैठक संपन्न !

धरणगाव शहरात "ओबीसी मोर्चा" व "राष्ट्रीय किसान मोर्चा" ची बैठक संपन्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी
क्राईम

धरणगाव चोपडा रस्त्याचा मस्तवाल ठेकेदाराची शेतकऱ्यांवर दादागिरी

July 3, 2025
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !
क्राईम

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंना क्लीन चिट !

July 3, 2025
वेगवेगळ्या ठिकाणी दोन मुलीवर अत्याचार ; आरोपींना घेतले ताब्यात !
क्राईम

बीड पुन्हा हादरले : नराधमाने केला गतिमंद मुलीवर बलात्कार !

July 3, 2025
मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण :  राज ठाकरेंना हात जोडून विनंती !
राजकारण

मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण : राज ठाकरेंना हात जोडून विनंती !

July 3, 2025
राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !
राजकारण

राज्यातील अनेक ठिकाणी हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी !

July 3, 2025
 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !
क्राईम

 फुलगाव फाट्याजवळ गावठी कट्टा बाळगणारा तरुण अटकेत !

July 3, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group