• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

इन्शूरन्सच्या नावाखाली  ६१ लाखाचा ऑनलाईन गंडा

टीम लाईव्ह महाराष्ट्र by टीम लाईव्ह महाराष्ट्र
October 26, 2021
in क्राईम, जळगाव
0
इन्शूरन्सच्या नावाखाली  ६१ लाखाचा ऑनलाईन गंडा

लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: जळगाव शहरातील  ८८ वर्षीय वृध्दाला इन्शरन्समध्ये गुंतवणूकीचे आमिष दाखवून ६१लाख ७९ हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा  प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की,शहरातील
विद्यूत कॉलनी परिसरात ८८ वृध्द व्यक्ती हे आपल्या कुटुंबियासह राहतात. नोव्हेंबर २०१७ मध्ये त्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर दिपीका शर्मा असे नाव सांगणाऱ्या महिलेने संपर्क साधला. त्यांच्या संपर्क साधून स्टार हेल्थ ॲण्ड अलाईड इन्सूरन्स कंपनी लिमीटेड कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. स्टार हेल्थ इन्सूरन्स कंपनीचे नाव व लोगो असलेले बनावट कागदपत्रे तयार करून खरे असल्याचे भासविले. स्टार हेल्थ कंपनी इंन्शरन्स कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखविले. संपर्कातील दिपीका शर्मा, अनुराग शर्मा आणि कमलाकरण रेड्डी असे नावे सांगणाऱ्या व्यक्तींनी वृध्द व्यक्तींकडून वेळावेळी पैश्यांची मागणी करत सुमारे ६१ लाख ७९ हजार ५९३ रूपयांचा ऑनलाईन फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी वृध्द व्यक्तीच्या फिर्यादीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.

Previous Post

शेतरस्ता पाहणीसाठी तहसिलदारांचा बैलगाडीतून प्रवास

Next Post

लग्नाचे आमिष दाखवून तरूणाला 2 लाखाचा गंडा

Next Post
लग्नाचे आमिष दाखवून तरूणाला 2 लाखाचा गंडा

लग्नाचे आमिष दाखवून तरूणाला 2 लाखाचा गंडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!
जळगाव

जळगाव जिल्ह्यातील १८६० शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या जल्लोषात…!!

June 16, 2025
अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !
राजकारण

अजित पवारांचे वादग्रस्त विधान : धीरूभाई अंबानी पेट्रोल चोरी करूनच कोट्यधीश झाले !

June 16, 2025
राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ;  संजय राऊत !
राजकारण

राज्यात नवीन सरकार आल्यापासून पनवती लागली ; संजय राऊत !

June 16, 2025
राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?
राजकारण

राज ठाकरे संतप्त : ‘त्या’ घटनेवर सरकार नक्की काय करतात?

June 16, 2025
वरणगाव पोलिसांचा टहाकळीत छापा, १९ जुगारींना केली अटक
अमळनेर

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड : १२ जणांना अटक

June 16, 2025
आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !
क्राईम

आकाशवाणी चौकात चालकाला डुलकी, टँकर धडकले ट्रॉलावर !

June 16, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group