Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरुणाच्या खून प्रकरणी : पोलिसात गुन्हा दाखल
    क्राईम

    तरुणाच्या खून प्रकरणी : पोलिसात गुन्हा दाखल

    editor deskBy editor deskJune 25, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी 

    तालुक्यातील बांभोरी प्र. चा. गावातील आशिष प्रकाश शिरसाळे (२२) या तरुणाचा गिरणा नदीपात्रात निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान घडली. या हत्येमुळे धरणगाव तालुका हादरला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, आशिष हा रात्री जेवणानंतर शौचास बाहेर जातो, असे सांगून घराबाहेर पडला; परंतु खूप वेळ होऊनही तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. गिरणा नदीपात्रात त्याचा क्रूर पद्धतीने खून झाल्याचे दिसून आले. या प्रकरणी धरणगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस अधीक्षक हृषीकेश रावले, एलसीबीचे पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील, पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे, सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनी भेट दिली. या ठिकाणी श्वानपथक मागविण्यात आले होते. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भररस्त्यात कोयत्याने हल्ला; तरुण गंभीर जखमी

    February 26, 2026

    शिवरायांचा अवमान खपवून घेणार नाही”; देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभेत इशारा

    February 26, 2026

    अजित पवार अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवार ठाण्यात ठिय्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.