• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

‘मित्राचा वाढदिवस भोवला’ मित्रांना पोलिसांनी घेतले ताब्यात !

editor desk by editor desk
June 24, 2023
in क्राईम, चोपडा, जळगाव
0
‘मित्राचा वाढदिवस भोवला’ मित्रांना पोलिसांनी घेतले ताब्यात !

चोपडा : प्रतिनिधी 

शहरातील एका रस्त्यावर तलवारीद्वारे केक कापून जल्लोष करणार्‍या तरुणाईला चोपडा पोलिसांनी कारवाई करीत त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली. या कारवाईन शहरात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणाच्या वाढदिवसानिमित्त रस्त्यावर तलवार आणून केक कापला जात असल्याची माहिती यंत्रणेला मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी हवालदार निलेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून शहरातील शेतपुरा भागातील रहिवासी सय्यद फैजल अली मझहर अली, रॉयल एजन्सी समोर मास्टर कॉलनी मधील रहिवासी शाकीर सय्यद साबीर अली, दानिश सय्यद साबीर अली, शेतपुरा भागातील रहिवासी रीजवान अली अयाज अली, मास्टर कॉलनीमधील रहिवासी दानिश शेख हमीद शेख, के.जी.एन कॉलनीमधील रहिवासी बाबू लोहार निजाम लोहार, चुनार अळी जबरे राम मंदिर परिसरातील रहिवासी साजीद शेख गफ्फार आणि फकीरवाडा मधील रहिवासी शोएबशाह जाकीर शाह या आठ संशयित आरोपींविरोधात चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यात वापरलेली दोन हजार रुपये किंमतीची शोएब शाह जाकीर शाह (रा. फकीरवाडा) याच्या घरात आढळून आल्याने ती जप्त करण्यात आली तर आठ आरोपींविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यातीत सात संशयितांना अटक करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक संदीप भोई करीत आहेत.

Previous Post

जनता विरोधी आघाडीला स्वीकारणार नाही ; मुख्यमंत्र्यांचे जोरदार टीकास्त्र !

Next Post

शिक्षकाने लाज सोडली ; दारू पिऊन वर्गातच झोपला !

Next Post
शिक्षकाने लाज सोडली ; दारू पिऊन वर्गातच झोपला !

शिक्षकाने लाज सोडली ; दारू पिऊन वर्गातच झोपला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !
राजकारण

ठाकरे बंधूंच्या मोर्चावर मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल !

June 28, 2025
…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !
राजकारण

…तर एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दा आहे ; खा.सुळे आक्रमक !

June 28, 2025
चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा
जळगाव

चोपडा धरणगाव रस्ता बनला मृत्यूचा सापळा

June 28, 2025
औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !
क्राईम

औष्णिक विद्युत केंद्रात कंत्राटी कामगाराचा मृत्यू !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

दोन दुचाकींचा भीषण अपघात : चार जण जखमी !

June 28, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

 जळगावात वेगवेगळ्या ठिकाणच्या अपघातांत तीन जण जखमी

June 28, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group